TheClearNews.Com
Friday, February 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावातील ‘त्या’ अवैध दारूविक्रेत्यांविरुद्ध गुन्हा ; पोलिसांनी केले ‘हे’ आवाहन !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 3, 2021
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील पारधी वाड्यातील अवैध दारूविक्रेत्यांविरुद्ध अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागरिकांच्या मागणीनंतर धरणगाव पोलिसांनी पारधी वाडा भागातील अवैध दारु विक्री करणाऱ्यांच्या घरी छापे मारत धडक कारवाई करून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. तर दुसरीकडे बेकायदा रास्ता रोको करणाऱ्याविरुद्ध देखील कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

 

READ ALSO

अपघाताचा बनाव करणाऱ्या आंतराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश

भुसावळमध्ये कार्यालयात कथित अत्याचार ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

यासंदर्भात अधिक असे की, दि. ०१ ऑक्टोबर २०२१ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पारधी वाडा, धरणगाव भागातील काही महीला व पुरुष पोलीस स्टेशनला त्यांच्या आपसातील भांडणाची तक्रार देण्यासाठी आले होते. पोलीस ठाणे अंमलदार यांनी एका बाजूची तक्रार घेण्यास सुरुवात केली असतानाच समोरी लोकांनी गैर कायद्याची मंडळी जमवत बस स्टैंड समोर रोडवर बसून रास्ता रोको करून अवैध दारु बंद करणेबाबत घोषणेबाजी केली. सदर घटनेची माहीती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यावेळी रोडवर बसलेल्या लोकांना समजविले तरी त्यांनी काही वेळपर्यंत रस्ता रोको केला. त्यानंतर आंदोलन करणाऱ्या जमावाची तक्रार ऐकून घेवून त्यांना कारवाईचे आश्वासन देण्यात आले होते.

 

दरम्यान, या आंदोलनाची दखल घेऊन पारधी वाडा भागातील दारु विक्री करणाऱ्यांच्या घरी छापे मारण्यात आले. यात या पथकाने पारधी वाडा भागात अवैधरीत्या दारु कब्जात बाळगुन तिचे चोरटी विक्री करणारे १) रिना भगवान पवार, २) रत्नाबाई नाना पारधी, ३) राजेंद्र सुकलाल मराठे अशांवर दारुबंदी अधिनियमाअंतर्गत छापे टाकुन कारवाई करण्यात आली.

 

यासोबत गैरकायद्याची मंडळी जमवून त्यांना चिथावणी देवून कायदा हातात घेवून रास्ता रोको करणाऱ्या ७ लोक व इतर १५ ते २० अज्ञात लोकांविरुध्द देखील धरणगाव पोलीस स्टेशनला कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव जिल्हाधिकारी यांचे कडील जमावबंदीचे आदेश लागू आहेत. तसेच कोविड-१९ विषाणुचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. आपली काही तक्रार असल्यास आपण कायदा हातात न घेता सनदशीर मार्गाने मांडावी, तसेच कोणत्याही अवैध धंद्याबाबत आमच्याशी संपर्क केल्यास त्याची दखल घेण्यात येईल. गैरकायदेशीर कृत्य केल्यास यापुढे देखील त्यांचे विरुध्द प्रचलित कायद्यान्वये दखलपात्र स्वरूपाची कार्यवाही करण्यात येईल, असे धरणगाव पोलीस स्टेशनतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अपघाताचा बनाव करणाऱ्या आंतराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश

February 20, 2026
गुन्हे

भुसावळमध्ये कार्यालयात कथित अत्याचार ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

February 20, 2026
गुन्हे

सत्संगासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई !

February 18, 2026
धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
गुन्हे

मित्र-शिक्षकांसमोर मारहाण; नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या

February 17, 2026
गुन्हे

शास्त्रीनगरमध्ये घरफोडी; सोन्याचे दागिनेसह रोख रक्कम लंपास

February 17, 2026
Next Post

ओटीपी विचारत जळगावच्या तरुणाला ९३ हजारांत गंडवले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

उर्मिला मातोंडकर शिवसेनेकडून विधान परिषदेवर ?

October 30, 2020

मागील भांडणाच्या वादातून हाणामारी ; धरणगाव पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा !

March 17, 2023

गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा ; ८२ हजारांचा मुद्देमाल केला जप्त

August 12, 2025

आज शाळेची ओळख निर्माण करून देणारे विद्यार्थीच खरी संपत्ती : निळकंठ गायकवाड

July 6, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group