TheClearNews.Com
Wednesday, September 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आज शाळेची ओळख निर्माण करून देणारे विद्यार्थीच खरी संपत्ती : निळकंठ गायकवाड

शास्वत २५ : काशिनाथ पलोड शाळेचा रौप्य महोत्सवी कार्यक्रम

vijay waghmare by vijay waghmare
July 6, 2025
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी : विविध क्षेत्रात शाळेची ओळख निर्माण करून देणारे हे विद्यार्थीच खरी संपत्ती असल्याचे प्रतिपादन डायटचे माजी प्राचार्य निळकंठ गायकवाड यांनी केले. विवेकानंद प्रतिष्ठान संचालित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित ‘शास्वत २५’ कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.

प्रारंभी शाळेच्या सभागृहात आयोजित या रौप्य महोत्सवाची सुरुवात २५ दिवे प्रज्वलित करून झाले व विद्यार्थ्यांनी नृत्य,भजन,अभंग असे सादरीकरण केले.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी शिक्षणाधिकारी व केशवस्मृती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष नीळकंठ गायकवाड आणि शाळेच्या माजी विद्यार्थिनी व वनविभागात संवर्धन तज्ञ म्हणून कार्यरत धनश्री ठाकरे हे उपस्थित होते.

READ ALSO

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

कार्यक्रमाला विवेकानंद प्रतिष्ठानच्या उपाध्यकक्षा हेमाताई अमळकर,शाळेचे माजी प्राचार्य जयंत टेंभरे, सतीश मोरे,शाळा व्यवस्थापनाचे अध्यक्ष कौशल गांधी,सदस्य सरल चोपडा व माजी विद्यार्थ्यांचे पालक यांची उपस्थिती होती.शाळेचे माजी विद्यार्थी व रणजी ट्रॉफीचे खेळाडू शिवप्रसाद पुरोहित यांच्या हस्ते नवीन क्रिकेटच्या धावपट्टीचेउदघाटन करण्यात आले.प्राचार्य प्रवीण सोनवणे यांचे मार्गदर्शनात शास्वत :२५ या म्हणून माजी विद्यार्थ्यांना सहभागी करून वर्षभर विविध उपक्रम घेण्यात येणार आहे, अशी माहिती शाळेच्या प्राथमिक विभागाच्या समन्वयक स्वाती अहिरराव यांनी दिली.पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक स्तराच्या समन्वयक शिक्षिका,शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापन, कर्मचारी वर्ग व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

चौकट :
शाळेच्या शिक्षिका दीदी…
शाळेच्या पहिल्या व दुसऱ्या बॅचच्या नामंकित विद्यार्थ्यांच्या कौतुकास्पद कार्याची दखल घेऊन ‘वॉल ऑफ फेम’ अशा अनोख्या संकल्पनेचे या विद्यार्थ्यांच्या व पालकांचे हस्ते अनावरण करण्यात आले. यामुळे माजी विद्यार्थी,पालक तसेच शाळेतील शिक्षक व कर्मचारी भारावले.काशिनाथ पलोड शाळेचे वेगळे वैशिष्ट्य सांगतांना संवर्धनतज्ज्ञ धनश्री ठाकरे म्हणाल्या की,या एकमेव शाळेतील शिक्षिका यांना ‘दीदी’ म्हणून संबोधित केले जाते.त्यामुळे आपुलकीची भावना निर्माण होऊन आम्ही अगदी कौटुंबिक म्हणून वावरलो अशी आठवण यांनी ताजी केली. सर्व शिक्षिका या आठवणीमुळे खूप भारवले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonthe real wealth is the students who create the identity of the school: Nilkanth GaikwadToday

Related Posts

Uncategorized

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

September 10, 2026
Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Next Post

बोलवा विठ्ठल अतिशय उत्साहात संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुंबई हादरली : पत्नीच्या हत्येनंतर पतीची आत्महत्या

November 12, 2020

भयावह : एकाच वेळी बायको आणि नवऱ्याचं शीर धडा वेगळं, हवनकुंडात दिली आहुती ; धक्कादायक कारण आले समोर !

April 17, 2023

युग संपलं ; भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन

February 6, 2022

केळी व कापसावर प्रकिया करणारे उद्योग सुरु करण्यास प्राधान्य देणार : स्मिताताई वाघ !

May 5, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group