TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बापरे ! ११ मृतदेह सापडले ; भोंदू बाबा अनुयायांना मल-मूत्र खाण्याचा देत होता सल्ला

The Clear News Desk by The Clear News Desk
May 11, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) एका भोंदू बाबाला थायलंडमध्ये (Thailand) पोलिसांनी अटक केली आहे. हा बाबा आपल्या अनुयायांना मल खाण्याचा आणि मूत्र पिण्याचा सल्ला देत होता. मिळालेल्या माहितीनुसार, थावी नानरा असे या भोंदू बाबाचे नाव असून तो ७५ वर्षांचा आहे. याला पोलिसांनी थायलंडच्या (Thailand) छेयाफुम (Chaiyaphum) येथून अटक केली आहे. हा बाबा एका जंगलात राहत होता. योथेच छापा टाकून पोलिसांनी त्याला अटक केली.

खबऱ्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, एक महिला या बाबाकडे गेली होती. मात्र ती परत आलीच नाही. यानंतर, या बाबसंदर्भात माहिती मिळाली. मांध्यमांतील वृत्तानुसार, मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस या बाबाला अटक करण्यासाठी गेले असता बाबाचे अनुयायी आणि पोलीस यांच्यात झटापट झाली होती. मात्र, पोलिसांनी बाबाला अटक केली आहे.

READ ALSO

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

मिळालेल्या माहितीनुसार, या भोंदू बाबाच्या आश्रमात जवळपास डझनावर अनुयायी आणि ताबूतांसह ११ मृतदेह सापडले. हे मृतदेह बाबांच्या अनुयायांचेच असल्याचेही बोलले जात आहे. खरे तर, या बाबाचा आश्रम शहरापाहून बराच दूर एका जंगलात आहे. यामुळेच हा बाबा अद्यापपर्यंत पोलिसांपासून वाचून होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
Next Post

बिल्डरकडून ६ कोटींची खंडणी ; 3 अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी विरुद्ध गुन्हा ; अटक आणि सुटका !

February 28, 2022

धरणगाव येथे सहारा बहुद्देशीय संस्था तर्फे माजी नगराध्यक्ष निलेशभाऊ चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य वृक्षारोपण संपन्न!

July 10, 2026

खळबळजनक : ब्लॅकमेलिंग करणाऱ्या युवकाची दहावीतील दोन मुलींकडून हत्या

December 22, 2021

राज्यात दंगल घडवण्याचा प्लॅन ; परराज्यातून येणाऱ्यांवर पोलिसांचा वॉच !

May 6, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group