TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बापरे ! पुण्यात ९ बँकांची तब्बल एक कोटींची फसवणूक !

बॅंकांना लुटण्यासाठी वापरलेला फंडा ऐकून तुम्हीही चक्रावून जाल !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 8, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) पुण्यातील (Pune) एका व्यक्तीने आपल्या काही साथीदारांच्या मदतीने वाहनांसाठी कर्ज घेण्याच्या नावाखाली ९ बँकांना एक कोटी रुपयांचा गंडा (fraud with 9 banks) घातला आहे. दरम्यान संशयित आरोपीने बँकांना गंडा घालण्यासाठी वापरलेला फंडा ऐकून पोलिसही चक्रावले होते.

या प्रकरणी एका बँकेनं आरोपीविरोधात पोलिसांत फिर्याद दाखल केल्यानंतर हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पुण्यातील दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपी विक्रम इंगळे याला अटक केली आहे.

READ ALSO

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

आरटीओ आणि विम्याची बनावट कागदपत्रे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विक्रम इंगळे यानं बनावट शोरूमच्या नावाने बनावट आरटीओ आणि विम्याची कागदपत्रे तयार करून घेतली होती. हीच कागदपत्रं जमा करून आरोपी बँकेतून कर्ज घेत होता. आरोपी इंगळे यानं अशाच प्रकारे ९ बँकांची मिळून एकूण १.२३ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. यात आंतरराज्य टोळीचा हात असल्याचा संशय गुन्हे शाखेला आहे. पोलीस आरोपीचा कसून तपास करत आहेत.

‘या’ ९ बँकांची झाली फसवणूक

शामराव विठ्ठल सहकारी बँक, जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था, सारस्वत अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, संत सपोनकाका सहकारी बँक, धायरेश्‍वर नागरी सहकारी पतसंस्था, श्री शास्त्रार्जुन नागरी सहकारी पतसंस्था, धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था, गुरूदेव नागरी सहकारी आणि यंत्र निर्माण नागरी सहकारी पतसंस्था असं फसवणूक झालेल्या सहकारी बँकांची नावं आहे.

आरोपीने ‘असा’ घातला गंडा

इंगळे विरोधात फिर्याद दाखल करणाऱ्या बँकेच्या मते, आरोपी इंगळे आणि इतर आरोपींनी जून २०१९ मध्ये महिंद्रा XUV-500 साठी वाहन कर्जासाठी अर्ज केला होता. त्यासाठी त्यांनी सह्याद्री मोटर्सने दिलेलं कोटेशन आणि नोंदणी क्रमांक, चलन व विमा कागदासह अनेक कागदपत्रे सादर केली होती. त्यामुळे त्याला कर्ज मंजूर झाले. कर्ज मिळाल्यानंतर आरोपीनं बँकेतील रक्कम काढून घेतली. पण त्याची परतफेड केली नाही. यानंतर बँकेकडून कॉल किंवा ई-मेल पाठवले असता, आरोपीनं यालाही प्रतिसाद दिला नाही.

या प्रकारानंतर बँकेनं या प्रकरणाची चौकशी केली. तसेच कागदपत्रांची पडताळणी केली असता, जमा केलेले सर्व कागदपत्रे बनावट असल्याचं स्पष्ट झालं आहे. तसेच त्यानं ज्या वाहनासाठी कर्ज घेतलं होतं अशी गाडी अस्तित्वातच नसल्याचं समोर आलं आहे. यानंतर बँकेनं दत्तवाडी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

October 7, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 6, 2026
Next Post

खळबळजनक ! मेहुणीशी लग्न करण्यासाठी पत्नीची हत्या ; सुपारी दिलेल्या आरोपीने मृतदेहावर केला बलात्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खाकी वर्दीमागे दडलंय संवेदनशील मन ; असा साजरा केला वाढदिवस की, तुम्हीही म्हणालं…पोलीसदादा ‘लय भारी’ !

April 19, 2023

शिवसैनिकांकडून भाजप नेत्याच्या तोंडाला काळे फासून चोपले, राम कदम संतापले

February 7, 2021

ओबीसी आरक्षणास जबाबदार राज्य सरकारच्या निषेधार्थ २६ जून रोजी भाजपचे “चक्काजाम आंदोलन”

June 24, 2021

जळगावात वृद्धाच्या डोळ्यात मिरची पूड फेकून लांबवला लाखोंचा ऐवज !

August 25, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group