TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बापरे ! बनावट फॉरेक्स ट्रेडिंग कंपनीच्या नावाखाली तब्बल 22 लाखांत घातला गंडा

जाणून घ्या...नेमकी कशी झालीय फसवणूक !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 7, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) ४८ वर्षांच्या एका पुणेकराला दोन जणांनी २१.६६ लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. बनावट फॉरेक्स ट्रेडिंग कंपनीच्या नावाखाली या व्यक्तीची फसवणूक झाली आहे.

थेरगावमध्ये राहणाऱ्या 48 वर्षांच्या एका व्यक्तीची इंटरनेटवरून दोघांनी फसवणूक केली आहे. जुलै 2021मध्ये दोघा घोटाळेबहाद्दरांनी ट्रेडशॉटएफएक्स नावाच्या अस्तित्वात नसलेल्या फॉरेक्स ट्रेडिंग कंपनीत गुंतवणूक करण्यास आकर्षित केलं. त्या कंपनीत गुंतवणूक केलेल्या अन्य गुंतवणूकदारांना कसा चांगला परतावा मिळाला, याची माहिती देणारे काही स्क्रीनशॉट्स त्या दोघांनी या व्यक्तीला फॉरवर्ड केले.

READ ALSO

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

त्यानंतर संबंधित व्यक्तीने त्यांच्या वेबसाइटला भेट दिली. त्यावरही त्या व्यक्तीला तशीच माहिती सापडली. गुंतवणूकदारांना झालेल्या नफ्याबद्दलची माहिती तिथेही पाहायला मिळाल्यावर संबंधित व्यक्ती त्या दाव्याला बळी पडली. त्या व्यक्तीने संबंधित कंपनीत ऑनलाइन अकाउंट उघडलं. आपली केवायसी डॉक्युमेंट्स अपलोड केली आणि त्या कंपनीत गुंतवणूक करायला सुरुवातही केली. संबंधित घोटाळेबाजांनी त्या व्यक्तीला चुकीची माहिती दिली आणि त्या व्यक्तीला गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळत असल्याचं सांगितलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या व्यक्तीने बँक खातं, तसंच यूपीआयद्वारे तब्बल 21.66 लाख रुपये त्या व्यक्तींना ट्रान्स्फर केले. तरीही त्या व्यक्तीला खात्रीशीर सांगण्यात आलेला परतावा मिळालाच नाही. अखेर त्या व्यक्तीने सोमवारी (2 मे) वाकड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. घोटाळेबाजांनी हितेश आणि संजय अशी आपली नावं सांगितली होती. त्या व्यक्तींविरोधात पोलिसांनी माहिती-तंत्रज्ञान कायद्याची कलमं, तसंच भारतीय दंडविधान कलम 406 आणि 420 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
Next Post

नागपुरच्या उमरेड मार्गावर भीषण अपघात ; कार ट्रकच्या धडकेत सात जणांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव पंचायत समिती सभापतींना कोरोनाची लागण

September 13, 2020

इंदापूरमध्ये दगडाने ठेचून मित्राचा खून ; धक्कादायक कारण आले समोर !

October 17, 2024

काकांच्या अंत्यविधीहून परताना समृद्धी महामार्गावर भीषण अपघात ; चौघा भावंडाचा मृत्यू !

May 24, 2023

वडिलांसह लहान भावाचा खून, तरुणाला जन्मठेप ; जळगाव जिल्हा न्यायालयाचा निकाल !

April 24, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group