TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दैनंदिन राशिभविष्य : जाणून घ्या…आजचं राशिभविष्य, शनिवार २८ मे २०२२ !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 28, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

राशिभविष्य, शनिवार २८ मे २०२२ : शनिवार २८ मे रोजी चंद्र मेष राशीत असेल. येथे चंद्र राहू आणि शुक्र सोबत त्रिग्रही योग तयार होत आहे. यासोबतच राहू आणि चंद्रामुळे ग्रहण योगही तयार होत आहे.

मेष :
आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. गुरूकृपा लाभेल.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

वृषभ :
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

मिथुन :
मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

कर्क :
प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

सिंह :
तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.

कन्या :
काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल.

तुळ :
वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

वृश्‍चिक :
काहींचा मनोरंजनाकडे कल. महत्त्वाचे आर्थिक निर्णय रखडतील.

धनु :
शासकीय कामे रखडण्याची शक्यता. सहकार्याची अपेक्षा नको.

मकर :
प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. नोकरीत समाधानकारक स्थिती.

कुंभ :
शत्रुपिडा नाही. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

मीन :
आर्थिक लाभ समाधानकारक होतील. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #Daily_Rashi_Bhavishya#Horoscope

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

भुसावळ दौऱ्यात राज्यमंत्री बच्चू कडूंनी अधिकाऱ्यांना खडसावले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही, ३ झाले बरे !

September 13, 2021

बीएचआरचे चार बँक खाते सील ; पीएफ आयुक्तांचे जप्तीचे आदेश !

March 17, 2022

वसीम रिजवी विरोधात जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दाखल

March 16, 2021

देशात गेल्या २४ तासांत आढळले ४७,०९२ कोरोनाबाधित, ५०९ रुग्णांचा मृत्यू

September 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group