TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळ दौऱ्यात राज्यमंत्री बच्चू कडूंनी अधिकाऱ्यांना खडसावले

The Clear News Desk by The Clear News Desk
May 28, 2022
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चु कडु हे आज (ता. २७) जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले. अनेक अधिकाऱ्यांना त्यांनी आपल्या वेगळ्या स्टाईलने समज दिली होती. ज्यामुळे त्यांचे नाव सदा राज्यात चर्चेत राहते. आताही याच स्टाईलमुळे त्यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. यावेळी भुसावळ नगरपालिकेतील मुख्याधिकाऱ्यांना बच्चू कडू यांनी धारेवर धरत चांगलीच कानउघडणी केल्याचे समोर आले आहे. तर कडू यांच्या या अवतारामुळे अधिकाऱ्यांची धांदल उडाली असल्याचे पहायला मिळाले.

राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून, भुसावळ येथे प्रशासकीय आढावा बैठक घेतली. राज्यमंत्री बच्चू कडू हे भुसावळ दौऱ्यावर आले असता येथील प्रांत कार्यालयात आढावा बैठक घेतली या बैठकीला प्रभारी प्रांत कैलास कलगड, आमदार सावकारे व इतर खात्याचे अधिकारी उपस्थित होते. तर भुसावळ विभागाचे प्रांत हे सुट्टीवर गेल्याने प्रभारी अधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी ‘अ’ दर्जाच्या असलेल्या भुसावळ नगरपालिकेतील मुख्याधिकाऱ्यांना धारेवर धरले. तसेच त्यांनी मुख्याधिकारी संदीप चिंद्रवार यांची चांगलीच कानउघडणी केली आहे. भुसावळ नगरपालिकेच्या वतीने रमाई योजना व पंतप्रधान आवास योजना अंतर्गत एकाही लाभार्थ्यांना अद्याप घर देण्यात आलेली नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे मुख्याधिकारी यांच्याकडून दलितांवर अन्याय केला जात असल्याचे आरोप होत आहेत. असे असताना त्यांच्यावर ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल का करू नये असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यावरून केवळ रस्त्याची कामांचे प्राधान्य असलेल्या मुख्याधिकाऱ्यांना रमाई योजना, पंतप्रधान योजनेचा विसर पडला आहे का असे म्हणत त्यांनी मुख्याधिकार्‍यांना धारेवर धरत कानउघडणी केली.

READ ALSO

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

September 3, 2026
गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
Next Post

चाळीसगाव येथे अखिल भारतीय शिंपी समाजाचे २२वे अधिवेशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वीज वितरणाची प्रलंबित कामे एक महिन्याच्या आत पूर्ण करा – पालकमंत्र्यांचे निर्देश

October 9, 2020

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये दहावीच्या परीक्षेत यशस्वी पाटील प्रथम

June 17, 2022

संतापजनक : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार ; कासोदा पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

February 13, 2023

धरणगावात अंखड हरिनाम किर्तन सप्ताहाचे आयोजन !

September 20, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group