TheClearNews.Com
Wednesday, July 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगाव येथे अखिल भारतीय शिंपी समाजाचे २२वे अधिवेशन

The Clear News Desk by The Clear News Desk
May 28, 2022
in चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज, अखिल भारतीय शिंपी समाज मध्यवर्ती संस्थेचे २२ वे अधिवेशन दि. २८ व २९ मे रोजी मध्यवर्ती संस्थेची स्थापनेनंतर ६६ वर्षांत पुन्हा एकदा चाळीसगाव नगरीमध्ये २२ वे अधिवेशन संपन्न होत आहे.

या अधिवेशनामध्ये अनेक सामाजिक विषय ठराव पारित होणार असून यामध्ये नुतन अ भा शिंपी समाजचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून वनेश जी खैरनार, महिला अध्यक्षा सुषमा ताई सावळे, युवा अध्यक्ष रुपेश बागुल, हे अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतील. या अधिवेशनासाठी जळगाव शहर शिंपी समाजाचे हजारोच्या संख्येने कार्यकर्ते आज २८ मे रोजी सकाळी ८ वाजता चाळीसगाव येथे प्रयाण केले. जळगाव शहर शिंपी समाज संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कुमार सोनवणे यांच्या उपस्थितीत जय नामदेवच्या गजरात प्रयाण केले.

READ ALSO

जि. प. च्या दोन अभियंत्यांनी स्विकारली ७ हजारांची लाच

चाळीसगावात पुन्हा साखळी चोरांचा धुमाकूळ

याप्रसंगी उपाध्यक्ष विवेक जगताप, अ भा उपाध्यक्ष मुकुंद मेटकर, माजी युवा अध्यक्ष मनोज भांडारकर, जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय कापुरे, म का सदस्य शिवदास सावळे, दिलीप भांबरे, सचिव प्रशांत कापुरे, म का सदस्य दिलीप सोनवणे, चेतन खैरनार, जगदिश जगताप, मोहन सोनवणे, सोमनाथ बाविस्कर, गणेश सोनवणे, सुधाकर कापुरे, नंथू काका शिंपी, अ भा महिला आघाडी उपाध्यक्षा कुसुम बिरारी, शरद राव बिरारी, महेश शिंपी, सुरेश सोनवणे उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जि. प. च्या दोन अभियंत्यांनी स्विकारली ७ हजारांची लाच

July 8, 2026
गुन्हे

चाळीसगावात पुन्हा साखळी चोरांचा धुमाकूळ

July 5, 2026
गुन्हे

जलतरण तलावातील वाद प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी

June 29, 2026
गुन्हे

१० कोटींचे कर्ज मंजूर करण्याचे अमिष दाखवत ५ लाखात गंडवले

June 19, 2026
गुन्हे

चाळीसगावात बेकरी कामगारावर कोयत्याने हल्ला

June 6, 2026
गुन्हे

गतीरोधक तोडल्याच्या वादातून शेतकऱ्यास मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

June 6, 2026
Next Post

…तर मग योगी आदित्यनाथांवर ईडी छापे मारणार का? ; शिवसेनेचा परखड सवाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खळबळजनक : जळगावात भरदुपारी गोळीबार !

April 11, 2021

९० वर्षांच्या आजींनी घेतली जगातील पहिली कोरोना लस

December 8, 2020

दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळले अवघे ५ कोरोनाबाधित, ३ झाले बरे !

August 12, 2021

‘सुस्वागतं रामराज्यम्’ कार्यक्रमातुन नर्तन किर्तनाच्या सुरेल संगमाची अनुभूती

April 3, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group