TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दैनंदिन राशिभविष्य : जाणून घ्या..आजचं राशिभविष्य, मंगळवार २९ मार्च २०२२ !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 29, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

राशिभविष्य, मंगळवार २९ मार्च २०२२ : चंद्र कुंभ राशीत संचार करेल. येथे चंद्र आणि गुरुच्या संयोगाने राजयोग तयार होईल.

मेष :-
मेष राशीच्या लोकांसाठी दिवसाची सुरुवात अतिशय व्यस्त असू शकते. कार्यस्थळी वरिष्टांनी तुमच्याशी बोलताना रुक्ष भाषा वापरल्याने नाराज होऊ शकतात.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

वृषभ :-
वृषभ राशीच्या लोकांनी त्यांच्यावर झालेल्या टिकेचा स्वत:वर नकारात्मक प्रभाव पडू देऊन नये. त्यांनी निराश होण्याऐवजी आपले कौशल्य ओळखण्याची घरज आहे.

मिथुन :-
मिथुन राशीच्या लोकांनी आपल्या भावना स्वत:पर्यंतच कशा मर्यादित ठेवता येईल हे शिकण्याची गरज आहे. त्यांना आपल्या भावना इतरांशी शेअर करायला आवडेल परंतु कदाचित आसपासचे कोणीही त्यांच्या भावना समजून घेऊ शकणार नाहीत.

कर्क :-
कुटुंबाशी निगडीत एखाद्या आपतकालीन परिस्थितीसाठी कर्क राशीच्या लोकांनी अतिरिक्त खर्चासाठी तयार राहण्याची गरज आहे. त्यांना आपल्या अडचणी दूर करण्यासाठी काही पैसे उधार घ्यावे लागू शकतात.

सिंह :-
सिंह राशीच्या लोकांना अखेर अनेक दिवसांपासून हवा असलेला आत्मिक आनंदाचा अनुभव होऊ शकतो. सच्चे राहणे त्यांच्यासाठी जीवन जगण्याची सर्वोत्तम पद्धत असेल.

कन्या :-
कन्या राशीच्या लोकांना उदरनिर्वाहासाठी कोणावरही अवलंबून राहायचे नसते. ते स्वतःचा मार्ग तयार करण्यासाठी शक्य ते सर्व करत आहेत.

तूळ :-
तूळ राशीच्या लोकांनी इतरांच्या मनातील वाईट विचारांमुळे चिंतीत होऊ नये. त्यांनी पूर्ण प्रामाणिकपणे काम करत राहावे.

वृश्चिक :-
वृश्चिक राशीचे लोक कामाच्या ठिकाणी राजकारणामुळे त्रस्त असू शकतात. परंतु ते लवकरच परिस्थिती नियंत्रणात आणतील. त्यांना भविष्यातील उद्दिष्टांची चिंता नाही.

धनु :-
धनु राशीच्या लोकांनी कोणतीही नवीन जबाबदारी पूर्ण आत्मविश्वासाने घ्यावी. त्यांनी इतरांनी दिलेल्या खोट्या आश्वासनांना बळी पडू नये.

मकर :-
मकर राशीच्या लोकांनी आपले पैसे सावधपणे खर्च करावे अन्यथा ते मोठ्या संकटात सापडू शकतात. चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने त्यांचे नुकसान होईल.

कुंभ :-
कुंभ राशीच्या लोकांनी त्यांचे मत मांडण्यास अजिबात संकोच करू नये. ते सामान्य श्रद्धेच्या विरुद्ध असेल तरी देखील त्यांनी स्पष्ट बोलावे. यांना उत्पन्नाचे नवीन साधन मिळू शकते.

मीन :-
मीन राशीच्या लोकांना जीवनात पुढे जाण्यासाठी जोखीम पत्करावी लागेल. यावेळी कोणतेही पाऊल न उचलणे त्यांच्यासाठी हानिकारक असेल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #Horoscope

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

समतावादी साहित्य शिक्षक मंडळामार्फत आयोजित 14 पुस्तकांचा प्रकाशन सोहळा, हा महाराष्ट्रातील उच्चांक : डॉ. श्रीपाल सबनीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव शहरामध्ये पिंक ऑटो रिक्षा असोसिएशनची स्थापना !

July 17, 2024

‘खान्देश रन’मध्ये जैन इरिगेशनचे 1000 हून अधिक सहकारी धावले !

December 4, 2022

तब्बल ४८ वर्षा नंतर स्नेह मेळावानिमित्त बालपणाच्या आठवणींना उजाळा

February 13, 2021

‘… म्हणजे नामुष्की ओढवणार नाही’ ; मुख्यमंत्री ठाकरेंचा मोदींना टोला

November 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group