TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात धाडसी चोरी ; लक्ष्मी पूजनासाठी देव्हाऱ्यात ठेवलेले १४ तोळे सोने-चांदीचे दागिने लंपास !

चोरटा सीसीटीव्हीत कैद ; भरदिवसा धाडसी चोरी झाल्याने नागरिक भयभीत !

vijay waghmare by vijay waghmare
November 3, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील गजानन कॉलनीत अज्ञात चोरट्याने भरदिवसा धाडसी चोरी केली आहे. देवघरात घुसून लक्ष्मी पुजानाचे वेळी ठेवलेले तब्बल १२ ते १३ लाखांचे १४ तोळे सोने-चांदीचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्यामुळे पोलिसांचा धाक संपलाय का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शुक्रवारी रात्री अॅड. प्रतापराव निकम यांनी सहपरिवार लक्ष्मी पूजन करण्यासाठी घरातील सोने-चांदीचे दागिने देवघरात ठेवले होते. यानंतर शनिवारी सकाळी ते नेहमी प्रमाणे घरा खालील मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेले. मुलगा खोलीत झोपलेला तर पत्नी घर कामात व्यस्थ होत्या. याच वेळी अज्ञात चोरट्याने घराचा दरवाजा तसेच वॉल कंपाउंडचे गेट उघडे असल्याचा फायदा घेत अवघ्या काही मिनिटात १२ ते १३ लाखांचे १४ तोळे दागिने घेत घरातून पळ काढण्याचा प्रयत्न केला. अॅड. प्रतापराव निकम याचवेळी नेमके घरात शिरले आणि त्यांनी चोरट्याला रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोघांमध्ये काही वेळ झटापटही झाली होती. परंतु चोरटा पळ काढण्यात यशस्वी ठरला.

READ ALSO

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

चोरट्याने ६ तोळयाचे सोन्याचे ४ बांगडया, ३.५ तोळे वजनाचे लांब मंगळसुत्र, २ तोळे वजनाचे ६ अंगठया १ तोळे वजनाचे दोन मनगटया, दोन पाटल्या, एक जोड कानातले, ३ ग्रॅम वजनाचा १० हजार रुपये किंमतीची सोन्याचा तुकडा, ५ ग्रॅम चांदीचे जोडवे २० ग्रॅम वजनाचे चांदीचे पायातले पैंजण २ जोडी, असा ऐवज चोरट्याने लंपास केला आहे. दरम्यान, चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलिसांसमोर गुन्ह्याची उकल करण्याचे मोठे आव्हान आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonDaredevil theft in Jalgaon; 14 tola gold and silver ornaments kept in Dewar for Lakshmi Puja!

Related Posts

कृषी

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

March 31, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
Next Post

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, ३ नोव्हेंबर २०२४ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पं. स्व. वसंतराव चांदोरकर यांच्या स्मृती दिनानिमित्त “विरासत” मैफिलीत रसिक चिंब !

July 7, 2024

मधुकर साखर कारखान्याच्या प्रश्नासाठी कृती समिती ; शेतकरी व कामगारांच्या बैठकीत निर्णय ! 

June 29, 2022

भाजपात डबल बंडखोरी, पंकजा समर्थकाचा उमेदवारी अर्ज

November 11, 2020

3 मे पर्यंत भोंगे बंद झाले नाहीत तर जशास तसे उत्तर देणार : राज ठाकरे

April 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group