TheClearNews.Com
Friday, April 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावजवळ एकाला मारहाण करून ७ हजार रुपये लुटले ; १० ते १५ जणांविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 10, 2022
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) चोपडा ते धरणगाव रोडवर एकाची गाडी अडवून धाडसी दरोडा टाकत ७ हजार २०० रुपये लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच वाहन चालकासह एकाला मारहाण करून वाहनाचेही नुकसान केले आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात भैय्या माळी (पेंटर) व इतर १० ते १५ इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात मेहुल सुनिल शिरसाठ (वय २४, रा. धनगर गल्ली चोपडा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. ९ मे २०२२ रोजी सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास भैय्या माळी (पेंटर) व इतर १० ते १५ इसम यांनी मेहुल शिरसाठ यांच्या मालकीची अशोक लेलँड कंपनिची गाडी क्रमांक (MH-१९-CY-६९८४) हिच्यात अशोक सुदाम मिस्तरी यांचे मालकीचे ४ बैल भरुन नेरी ता. जामनेर येथील बाजारात विक्रीसाठी घेउन जात होते. चोपडा ते धरणगाव रोडवर साळवा ता. धरणगाव फाट्याजवळ मेहुल यांच्या वाहनाचा पुढे वाहन आडवे करुन त्यातील १० ते १२ ईसमांनी मेहुल यांना तोंडावर, पाठीवर पोटावर व छातीवर मारहाण केली. तसेच मेहुल यांच्या डाव्या डोळ्याजवळ जोरात बुक्का मारल्याने डोळ्यास मारुन दुखापत केली व त्यांचा सोबत असलेल्या कालु उखा चव्हाण अशांना लाथाबुक्यांनी मारहाण करुन मेहुल यांच्या वाहनाची चाबी व खिश्यातले ७२०० रुपये हिसकावुन घेउन वाहनात बसुन चोपडा कडेस पळुन गेले. तसेच भैय्या माळी याने त्याचे जवळील चाकुने वाहनाचे क्लीनर साईडचे पुढील व मागील दोन्ही टायरांना चाकु मारुन नुकसान केले आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात भैय्या माळी (पेंटर) व इतर १० ते १५ इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास अमोल गुंजाळ करीत आहेत.

READ ALSO

व्यापाऱ्याच्या घरात चोरट्यांचा डल्ला

ओढणीने हातपाय बांधून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

व्यापाऱ्याच्या घरात चोरट्यांचा डल्ला

April 17, 2026
गुन्हे

ओढणीने हातपाय बांधून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

April 16, 2026
गुन्हे

पोलीस ठाण्यातील हाणामारी, लाचखोरीने डागाळली खाकी

April 15, 2026
गुन्हे

सबगव्हाण टोल नाक्यावर मुजोरी; जळगावच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

April 14, 2026
गुन्हे

आठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा गळा दाबून खून

April 14, 2026
गुन्हे

चोपड्यात गोरक्षकांवर हल्ले; रोहित निकम यांच्यासह कार्यकर्त्यांची तातडीच्या कारवाईची मागणी

April 14, 2026
Next Post

शेतातील अवजारे, ईलेक्ट्रीक मोटर चोरी ; धरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देशात गेल्या २४ तासांत आढळले ३८,०७९ कोरोनाबाधित, ५६० रुग्णांचा मृत्यू

July 17, 2021

धरणगाव नगरपरिषदेतर्फे भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन

January 26, 2021

जालना पोलिसांचा मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज ; कार्यकर्त्यांकडून धुळे-सोलापूर महामार्गावर जाळपोळ !

September 1, 2023

भवरलाल अँण्ड कांताबाई जैन फाउंडेशनच्या स्पर्धकांची राज्यस्तरीय पातळीवर निवड

January 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group