TheClearNews.Com
Wednesday, June 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

व्यापाऱ्याच्या घरात चोरट्यांचा डल्ला

१० लाखांच्या रोकडसह सव्वा बारा लाखांचा मुद्देमाल लंपास विमानतळ परिसरातील घटना

vijay waghmare by vijay waghmare
April 17, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील विमानतळ परिसरातील तारा बिझनेस पार्कमध्ये एका व्यावसायिकाच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी १० लाख रुपयांच्या रोकडसह सुमारे १२ लाख १३ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुसुंबा खुर्द (विमानतळ जवळ) भागातील तारा बिझनेस पार्कमध्ये मोईज अब्बास बोहरा (वय ४८) हे आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांच्या घराच्या तळमजल्यावर ‘रुबी पेंट’ नावाची रंगाची फॅक्टरी असून वरच्या मजल्यावर ते वास्तव्यास आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्या घरात रंगाचे आणि फर्निचरचे काम सुरू आहे. १० एप्रिल रोजी मोईज बोहरा हे एकटेच दर्शनासाठी बऱ्हाणपूर येथील हकीमी दर्गा येथे गेले होते. त्यानंतर १३ एप्रिल रोजी त्यांनी आपल्या कुटुंबालाही तेथे बोलावून घेतले. दुपारी दीड वाजेच्या सुमारास संपूर्ण कुटुंब घराला कुलूप लावून खासगी वाहनाने बऱ्हाणपूरकडे रवाना झाले.

READ ALSO

रोटवद येथील तरुणाचा अपघातात मृत्यू

बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने लांबवला ६५ हजाराचा मुद्देमाल

परतल्यावर धक्काच बसला

१५ एप्रिल रोजी पहाटे २:१५ वाजेच्या सुमारास बोहरा कुटुंब घरी परतले असता, घराच्या वरच्या मजल्याचा दरवाजा अर्धवट उघडा दिसला. दरवाजाचे कुलूप तुटलेले पाहून कुटुंबाला चोरीचा संशय आला. घरात प्रवेश केला असता, हॉलमधील तीन गोदरेज कपाटांचे लॉक तोडून चोरट्यांनी सामान अस्ताव्यस्त फेकलेले दिसले. त्यांनी घरात पाहणी केली असता, चोरट्यांनी कपाटातील लॉकरमधून १० लाख १२ हजार रुपयांची रोकड, १० ग्रॅमचे सोन्याचे ब्रासलेट, २१ ग्रॅमच्या ५ अंगठ्या, २८ ग्रॅमच्या सोन्या-चांदीच्या बांगड्या असा एकूण १२ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.

पाळत ठेवून डाव साधला ?

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. घरात फर्निचरचे काम सुरू असल्याने आणि फॅक्टरीत अनेक मजूर कामाला असल्याने, ओळखीच्या व्यक्तीने पाळत ठेवून हे कृत्य केले असावे का..?, या दिशेनेही पोलीस तपास करत आहेत. याप्रकरणी मोईज बोहरा यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे हे करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonGang of thieves in businessman's house

Related Posts

अमळनेर

रोटवद येथील तरुणाचा अपघातात मृत्यू

June 10, 2026
गुन्हे

बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने लांबवला ६५ हजाराचा मुद्देमाल

June 10, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून प्रौढाची दगडाने ठेचून निघृण हत्या

June 9, 2026
गुन्हे

कारागृहात कैद्याकडून पोलीस रक्षकावर जीवघेणा हल्ला

June 9, 2026
गुन्हे

वहीवाटाच्या वादातून कोयत्याने वार; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 8, 2026
गुन्हे

स्विफ्ट डिझायर, कुझरच्या अपघातात नाशिक येथील दोन महिला ठार, १३ जखमी

June 8, 2026
Next Post

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वेब मीडिया असोसिएशनच्या तालुकाध्यक्षपदी लतीश जैन तर सचिवपदी विश्वास वाडे यांची निवड !

July 24, 2021

जुन्या वादातून चाकू हल्ला, तीन जण जखमी ; वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल !

March 4, 2025

अमळनेर येथील दाम्पत्याची ३ लाख ८५ हजारांत ऑनलाईन फसवणूक ; जळगाव सायबर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा

April 13, 2022

पीएम-सूर्यघर योजनेत जळगाव परिमंडलाची झेप

September 22, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group