TheClearNews.Com
Thursday, September 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

उसनवारीच्या पैशांवरून दुकानदारासह लाकडी दांडक्याने मुलीला बेदम मारहाण !

vijay waghmare by vijay waghmare
July 11, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) उसनवारीच्या पैशांवरून दुकानदारासह त्यांच्या मुलीला लाकडी दांडक्याने मारहाण करून दुखापत करत मुलीच्या हातातील मोबाईल फोडून नुकसान केल्याची घटना पांडे चौकातील पांडे डेअरी येथे मंगळवारी ९ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता घडली आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील पांडे चौकात मुकेश सुभाषचंद्र पांडे याचे पांडे डेअरी नावाचे दुकान आहे. मंगळवारी ९ जुलै रोजी दुपारी दीड वाजता मुकेश पांडे हे दुकानावर बसलेले असतांना पप्पु सोनवणे व त्यांचे अनोळखी तीन सहकारी हे दुकानावर आले. त्यांनी उसनवारीच्या पैशांवरून मुकेश पांडे यांच्याशी वाद घातला. त्यानंतर पप्पु सानेवणे याने लाकडी दांडक्याने मुकेश पांडे यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यावेळी पांडे यांची मुलगी मोक्षदा पांडे ही मारहाण करत असतांना व्हिडीओ काढत होती. या रागातून चौघांनी तिच्या हातातील मोबाईल हिसकावून जमीनीवर फेकून नुकसान केले आणि तिला मारहाण करण्यात आली. या प्रकारानंतर मुकेश पांडे यांचा मुलगा प्रतिक पांडे याने बुधवारी १० जुलै रोजी रात्री १२.३० वाजता जिल्हापेठ पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaon#policeCrime

Related Posts

चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
जळगाव

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 16, 2026
जळगाव

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

September 16, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
गुन्हे

गुलाल अंगावर पडल्यामुळे बोलण्यासाठी गेलेल्या भावंडांवर दगडफेक

September 16, 2026
Next Post

आयुष सुराणाचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यात मंगळवारपासून आठवड्यातील चार दिवस कोरोना लसीकरण; मुख्यमंत्री ठाकरेंनी घेतला लसीकरणाचा आढावा

January 18, 2021

उद्धव ठाकरे मोदींचं काम पुढे नेतायत; राऊतांचा फडणवीसांना टोला

October 13, 2020

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही, ६ झाले बरे !

October 30, 2021

मृतदेह काढा, मी जिवंत करतो ; शवघरात मांत्रिकाच्या नौटंकीने खळबळ !

March 7, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group