TheClearNews.Com
Thursday, September 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ट्रक चालकाच्या गळ्याला चाकू लावून लुटले !

vijay waghmare by vijay waghmare
April 28, 2025
in अमळनेर, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) रस्त्यात ट्रक अडवून ट्रक ड्रायव्हरच्या गळ्याला चाकू लावून त्याच्याकडून १ हजार रुपये हिसकावले आणि मालकाकडून एक लाख रुपये मागितल्याची घटना दि.२७रोजी पहाटे दीड वाजेच्या सुमारास गलवाडे रस्त्यावर घडली.

अनिल अश्रूबा विलग रा. कोनोसी ता. शिवगाव जि. अहिल्यानगर हा अहिल्यानगर येथील स्वप्नील झिने यांचा हायवा ट्रक क्रमांक एम.एच. १६, सी.ई.४७९७ मध्ये भुसावळ येथून फ्लॅश पावडर घेऊन नरडाणा येथे अमळनेर मार्गे जातांना गलवाडे रस्त्यावर तीन जण मोटरसायकलवर आले आणि त्यांनी मोटरसायकल पुढे लावून ट्रक अडवला. एक जण केबिनमध्ये चढून म्हणाला की, मी कैलास नवघरे आहे, अमळनेरचा डॉन आहे.

READ ALSO

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

ट्रक ड्रायव्हरच्या गळ्याला चाकू लावून आताच्या आता एक लाख रुपये दे म्हणत खिश्यात हात घातला आणि एक हजार रुपये काढून घेतले. दुसऱ्यानेही त्याचे नाव मोझम शेख असे सांगितले. नंतर त्यांनी मालकाला फोन लावून एक लाख मागव नाहीतर तुझा खून करून टाकू, आम्ही पाच खून केले असल्याचे सांगितले. ड्रायव्हरने मालकाला फोन लावला व पैश्यांची मागणी करून खून करण्याची धमकी दिली. नंतर ट्रक एका बाजूला कॉलनीत नेला. परंतु मालकाने अमळनेर पोलिसांना फोन लावल्याने पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, राजेंद्र कोठवदे, संतोष पवार, मिलिंद सोनार, विनोद संदानशिव, सुनील पाटील, योगेश बागुल, संजय सोनवणे हे घटनास्थळी धाव घेवून कैलास नवघरे यास अटक केली. मात्र, याप्रसंगी मोझम शेख व तिसरा अनोळखी आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. तिघाविरुद्ध रस्ता अडवून जबरी चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहेत. दरम्यान, कैलास नवघरे हा खून प्रकरणात सुरत येथे शिक्षा भोगत असून तो पॅरोलवर बाहेर आला होता. दि २७ रोजीच तो परत जाणार होता. तत्पूर्वी ट्रक चालकाला धमकवण्याच्या प्रकरणात तो पोलिसांच्या तावडीत अडकला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
गुन्हे

गुलाल अंगावर पडल्यामुळे बोलण्यासाठी गेलेल्या भावंडांवर दगडफेक

September 16, 2026
गुन्हे

मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून ९४ लाखांचा गंडा

September 15, 2026
गुन्हे

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

September 15, 2026
गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
Next Post

विहिरी व घरकुलांच्या मंजुरीसाठी लाभार्थ्यांकडून पैसे लुबाडणाऱ्यांना सोडणार नाही !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमळनेर तालुक्यात अंगावर वीज पडून मजूर ठार ; पत्नी, सासू आणि दोन मुले जखमी !

October 7, 2022

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची वीज कर्मचाऱ्यांसोबतची बैठक फिस्कटली !

November 13, 2020

जळगावातील तरुणीच्या चाकू हल्ल्यातील दोघांची ओळख पटली ; पती-पत्नीविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा !

May 9, 2023

दानिश सिद्दीकी यांच्या हत्येचे तालिबानने दिले स्पष्टीकरण ; म्हणाले…

August 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group