TheClearNews.Com
Thursday, July 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पोलीस ठाण्यातील हाणामारी, लाचखोरीने डागाळली खाकी

आतापर्यंत आलेल्या अर्जाची देखील चौकशी एसीबीकडून केली जाणार

vijay waghmare by vijay waghmare
April 15, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – काही दिवसांपुर्वी पोलीस ठाण्यातच दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता त्याच शनिपेठ पोलीस ठाण्यातील अंमलदाराला एक लाख रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे पोलिसांची प्रतिमा मलीन झाल्यामुळे खाकी डागाळली आहे. तसेच आतापर्यंत अहिरे यांनी केलेल्या अर्ज चौकशींमध्ये त्यांनी लाच घेतल्याचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला संशय असल्याने त्या दृष्टीने चौकशी केली जात आहे.

शनिपेठ पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारी अर्जानुसार कायदेशीर कारवाई न करता, तो अर्ज निर्गती करण्याच्या मोबदल्यात अर्ज चौकशी करणाऱ्या पोलीस नाईक विनोद अहिरे यांनी तक्रार असलेल्या मुलाच्या वडीलांकडे एक लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर पोलीस ठाण्यातच अहिरे यांना लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दि. १३ एप्रिल रोजी रंगेहाथ पकडले होती. पोलीस ठाण्यातच लाच स्विकारल्यामुळे जिल्हा पोलीस दलात एकचख खळबळ उडाली होती.

READ ALSO

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

हाणामारीनंतर लाचखोरीमुळे प्रतिमा मलीन

ठेकेच्या वादातून माजी नगरसेवक कैलास सोनवणे व शिंदे गटाचे समर्थक राहुल उर्फ मोगली ठाकरे यांच्यात वाद होऊन दोन्ही गटाकडून लाठ्याकाठ्यांसह तलवारीने एकमेकांना मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर शनिपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करीत असताना दोन्ही गट भिडल्याची घटना दि. १४ एप्रिल रोजी घडली होती. य घटनेला महिनाभराचा कालावधी उलटत नाहि तोच १ लाखांची लाच स्विकारतांना पोलीस अंमलदाराला रंगेहाथ पकडल्यामुळे खाकीच प्रतिमा मलीन झाली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaon#policeCrime

Related Posts

जळगाव

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

July 29, 2026
गुन्हे

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

July 29, 2026
गुन्हे

अंगणात झोपलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

July 29, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
चाळीसगाव

गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार; चाळीसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

July 28, 2026
जळगाव

दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या

July 28, 2026
Next Post

कासोद्याच्या समाजसेवकाला अपघातानंतर उपचारासाठी आर्थिक अडचणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

फोनवर अश्‍लिल बोलत अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग; शहर पोलिसात तरुणाविरुद्ध गुन्हा

February 1, 2021

महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून चोरटा फरार !

September 23, 2021

लिपीक वर्गीय गट क  कर्मचाऱ्यांसाठी सेवा विभागीय परीक्षा

November 4, 2022

दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध; समाजानेही पुढे यावे – पालकमंत्री गुलाबराव

July 4, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group