TheClearNews.Com
Thursday, July 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कासोद्याच्या समाजसेवकाला अपघातानंतर उपचारासाठी आर्थिक अडचणी

vijay waghmare by vijay waghmare
April 15, 2026
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी : कासोदा येथील समाजसेवक मधुकर ठाकूर यांचा २३ मार्च रोजी बांभोरी खुर्द जवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गंभीर अपघात झाला. त्यांना बेशुद्ध अवस्थेत जळगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तपासणीनंतर त्यांच्या डोक्याला मार लागल्याचे तसेच उजव्या खांद्याचे हाड मोडल्याचे स्पष्ट झाले. उपचार दोन टप्प्यात करावे लागणार होते. डॉक्टरांनी प्रथम डोक्याच्या जखमेवर उपचार सुरू केले.

READ ALSO

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

मात्र उपचार सुरू करण्यापूर्वी मोठी रक्कम जमा करण्याची अट रुग्णालयाने घातली. ठाकूर यांची आर्थिक परिस्थिती सामान्य असल्याने कुटुंबीयांनी नातेवाईकांकडून पैसे जमवून उपचार सुरू ठेवले. दररोजचा औषध व रुग्णालयाचा खर्च वाढत गेला.

शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ मिळेल अशी अपेक्षा असतानाही खाजगी रुग्णालयाकडून खर्च वसूल करण्यात आल्याची माहिती ठाकूर यांच्या मुलाने दिली. एका ठिकाणी खाट उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले, तर दुसऱ्या रुग्णालयात योजना लागू नसल्याचे कारण देण्यात आले.

मेंदूवरील उपचारासाठी सुमारे ७० हजार रुपये योजनेतून मिळाल्याचे सांगण्यात आले, मात्र एकूण बिल सुमारे १ लाख ४० हजार रुपये करण्यात आल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

गरजू रुग्णांना शासनाच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळावा आणि अशा प्रकारे आर्थिक अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी संबंधित प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

July 29, 2026
गुन्हे

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

July 29, 2026
गुन्हे

अंगणात झोपलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

July 29, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
चाळीसगाव

गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार; चाळीसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

July 28, 2026
जळगाव

दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या

July 28, 2026
Next Post

रोहित निकम यांच्या भ्रमणध्वनीवरून मंत्री गिरीश भाऊ महाजन व एसपी महेश्वर रेड्डी यांचा मोर्चेकऱ्यांशी संवाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हम दो हमारे पाचचा संकल्प करण्याचे भाजप नेत्याचे जनतेला आवाहन

January 27, 2021

Weekly Horoscope : रविवार 7 जुलै ते शनिवार 13 जुलै 2024 !

July 7, 2024

शेतकऱ्याकडे मागितली एक लाखांची खंडणी ; बोदवड पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा !

December 29, 2022

नैसर्गिक आपत्तीत प्राण गमावलेल्या महिलेच्या वारसांना ४ लाखांची मदत

September 23, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group