TheClearNews.Com
Tuesday, September 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ओढणीने हातपाय बांधून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

धरणगाव तालुक्यातील एका गावातील घटना; गुन्हा दाखल

vijay waghmare by vijay waghmare
April 16, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव ( प्रतिनिधी ) – ओढणीने हातपाय बांधून सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर तेजस गजानन हिरे (रा. पारगाव, ता. चोपडा) या तरुणाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना दि. १४ एप्रिल रोजी धरणगाव तालुक्यातील एका गावात घडली. तसेच पीडितेच्या आईला जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी संशयित तेजस हिरे याला अटक केली आहे.

शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारी एक १७ वर्षीय मुलगी कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. संशयित तेजस हिरे या तरुणाने मुलीला दि. १३ एप्रिल रोजी धरणगाव तालुक्यातील एका गावात आपल्या आजीच्या घरी कोणीही नसतांना तेथे घेवून गेला. त्यानंतर त्याने पीडितेचे हात ओढणीने बांधून तिला लाकडी काठीने मारहाण करीत मुलीवर अत्याचार केला. तसेच पीडितेने याबाबत कोणाला काही सांगितल्यास तीला व तिच्या आईला जीवेठार मारण्याची धमकी देखील दिली. या घटनेनंतर घाबरलेल्या पीडितेने धीर एकवटून दि. १४ एप्रिल रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित तेजस गजानन हिरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तातडीने संशयित आरोपी तेजस हिरे याला अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे या करत आहेत.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonMinor girl tortured by tying hands and feet with a cloth

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

September 15, 2026
गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
Next Post

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : शरद पवार आणि आ. मंगेश चव्हाण यांची मुंबईत गोपनीय भेट?

January 22, 2022

मदतीच्या बहाण्याने बोलवलेल्या तरुणीचा केला विनयभंग

December 8, 2025

लसीकरण देशपातळीवर होणार नाही हे दुर्दैव : सचिन सावंत

April 30, 2021

संजय राऊतांनी केले अंधारेचे कौतुक….

November 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group