TheClearNews.Com
Saturday, September 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आरटीईनुसार झालेल्या प्रवेशप्रक्रियेच्या चौकशीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

The Clear News Desk by The Clear News Desk
October 12, 2020
in भुसावळ, राज्य, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील वावडदा येथील एल.एच.पाटील इंग्लिश मेडीयम स्कुल गावापासून ५०० ते ७०० मीटर अंतरावर आहे. तरी देखील या गावतील बरेच विद्यार्थी स्थानिक रहिवासी असून सुद्धा २०२०-२१ या वर्षातील आरटीई २५ टक्के अंतर्गत प्रवेशासाठी वंचित असून आरटीईनुसार प्रवेश प्रक्रियेची कसून चौकशी करण्यात यावी, अशा मागणी पालकांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

तसेच काही विद्यार्थी अजूनही प्रतीक्षा यादीत आहेत. याबाबतची तक्रार वावडदा येथील पालकांनी केली आहे. शाळेजवळील स्थानिक रहिवासी आर्थिक दुर्बल घटकातील पालकांच्या पाल्यास प्राथमिक शिक्षण मोफत मिळावे,शिक्षणाचा अधिकार मिळावा यासाठी शाळांमध्ये काही प्रवेश राखीव ठेवण्याची आरटीई कायद्यात तरतूद आहे. मात्र वावडदा येथील रहिवासी नसतांना सुद्धा काही पालकांनी वावडदा गावात रहिवास असल्याचे खोटे पुरावे दाखवत एल.एच.पाटील इंग्लिश मेडीयम शाळेत आपल्या पाल्यांचे प्रवेश मिळवले व त्यामुळे गावातील स्थानिक रहिवासी असलेले विद्यार्थी यामुळे प्रवेशापासून वंचीत राहिले आहेत.

READ ALSO

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

वावडदा येथील पालकांनी याबाबत राज्य शिक्षण संचालक पुणे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती. शिक्षक संचालकांनी देखील तक्रारीची दखल घेत जळगाव शिक्षणाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले. मात्र त्या प्रकरणाची अद्यापही चौकशी झाली नसून दोषी पालकांच्या पाल्यांचे प्रवेश रद्द झालेले नाहीयेत त्यामुळे या प्रकरणाची त्वरित चौकशी करण्यात येऊन गावातील स्थानिक विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देवून राज्याचे मुख्यमंत्री व शिक्षण मंञी यांच्याकडे वावडदा येथील अन्यायग्रस्त पालक प्रमोद जानकीराम पाटील,संदीप चितामन पवार यांनी केली आहे

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

September 3, 2026
गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 24, 2026
जळगाव

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

August 23, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
Next Post

ऊर्जा विभागाच्या जिल्ह्यातील प्रलंबित कामांसाठी मंत्रालयात घेणार स्वतंत्र बैठक ; ना. गुलाबराव पाटील यांचा पुढाकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वर्डी येथे उद्या श्री समर्थ सुकनाथ बाबा पुण्यतिथी व भंडारा सोहळा

March 13, 2025

विद्यार्थ्यांची सुरक्षितता सर्वात महत्वाची ; जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सी.सी.टी.व्ही बसणार : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

August 28, 2024

‘कविता माणसाच्या जाणिवा प्रगल्भ करतात’ ; अंतर्नादच्या पुष्पांजली प्रबोधनमालेत कवी नितीन देशमुख यांचे प्रतिपादन

December 29, 2021

दैनंदिन राशिभविष्य : जाणून घ्या…आजचं राशिभविष्य सोमवार ४ एप्रिल २०२२ !

April 4, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group