TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर

The Clear News Desk by The Clear News Desk
December 16, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उद्या शुक्रवार दि.१७ डिसेंबर २०२१ रोजीचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे.

शुक्रवार दि. १७ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ७.५५ वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन. नंतर मोटारीने प्रयाण. सकाळी ८.१५ वा. अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी ८.५५ वा मोटारीने प्रयाण. सकाळी ९.०० वा. जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे आगमन. सकाळी ९.०० वा. जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजाचा आढावा व जळगाव जिल्ह्यातील कोविड-१९ विषाणू प्रादूर्भाव व उपाययोजनांचा आढावा. सकाळी १०.५० वा. मोटारीने प्रयाण. सकाळी ११.०० वा. जळगाव जिल्हा दुध संघाचे आवार, शिवाजीनगर, जळगाव येथे आगमन. सकाळी ११.०० वा. जळगाव जिल्हा सहकारी दुग्ध उत्पादक संघ मर्यादित, जळगाव- नवीन आधुनिक दूध प्रक्रिया व पॅकींग प्लँट आणि नविन दुग्धजन्य पदार्थ उत्पादन प्लँटचा उदघाटन सोहळा. दुपारी १२.२० ते १.०० वाजेपर्यंत राखीव. दुपारी १.०० वा. मोटारीने प्रयाण. दुपारी १.३० वा. सरदार वल्लभभाई पटेल पुतळा जवळ भुसावळ जि.जळगाव येथे आगमन. दुपारी १.३० वा भूसावळ नगर परिषद आयोजित विविध कामांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा. दुपारी २.४० वा. मोटारीने प्रयाण. दुपारी २.४५ वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान (डी.एस.हायस्कुल ग्राऊंड, भुसावळ) येथे आगमन. दुपारी २.४५ वा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जळगाव जिल्हा आयोजित कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश सोहळा. दुपारी ४.१० वा. मोटारीने प्रयाण. दुपारी ४.१५ वा. शॉप नं. ५-६, नवशक्ती आर्केड, जामनेर रोड, भुसावळ जि.जळगाव येथे आगमन. दुपारी ४.१५ वा. राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या नूतनीकृत संपर्क कार्यालयाचे उदघाटन (फीत कापणे), दुपारी ४.२५ वा मोटारीने प्रयाण. सायंकाळी ५.०० वा. जळगाव विमानतळ येथे आगमन. दुपारी ५.१५ वा. विमानाने प्रयाण.

READ ALSO

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
Next Post

जिल्हा दूध संघाची वाटचाल आत्मनिर्भरतेच्या दिशेने !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पावसाळा सुरु झाल्यानंतरही धरणगावात ‘जलसंकट’ कायम ; नागरिक वैतागले !

June 16, 2022

डायबेटिज आहे ?, तर मग ही ५ फळे खाणं बंद करा !

December 28, 2021

धरणगाव येथे ह.भ.प. प्रा. सी.एस.पाटील सर यांचे दणदणीत जाहीर कीर्तनाचे आयोजन !

March 9, 2023

उत्तर प्रदेशात पुन्हा अल्पवयीन मुलीची बलात्कारानंतर हत्या !

October 1, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group