TheClearNews.Com
Wednesday, June 25, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रभाग क्रमांक १० मध्ये नागरिकांच्या मुलभत समस्यांविषयी उपमहापौरांनी केली पाहणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 23, 2021
in आरोग्य, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहराच्या विस्तारित भागात नागरी मूलभूत सुविधांची वानवा असून मनपा प्रभाग १० मधील पिंप्राळा परिसरातील नामदेवनगर भागात मनपा उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी पाहणी केली. यावेळी परिसरातील रस्त्यांसह सांडपाण्याच्या गटारींची पाहणी करत नागरिकांच्या समस्या जाणून घेत, प्रभागातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नागरिकांना आश्वासन दिले.

पिंप्राळा परिसरात नव्याने बांधकाम होत असून या परिसरात रस्ते, वीज, पाणी यासह सांडपाण्याच्या गटारींच्या मुलभूत सुविधांची पूर्तता करण्याचे दरवेळी आश्वासन दिले जाते. परंतु दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसांत या नवीन वसाहती भागात रस्त्यांची समस्या गंभीर रूप धारण करीत असते. सर्वत्र चिखल होत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो. रस्त्यांचे खडीकरण नसल्याने बहूतांश ठिकाणी दुचाकी वाहने चिखलात अडकून पडलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे त्याठिकाणी वाहने सोडून द्यावी लागतात. गटारातील सांडपाण्याची व्यवस्था नसल्याने पावसाळ्यात डासांच्या उत्पत्तीमुळे डेंग्यू, हिवताप मलेरिया वा अन्य साथीच्या आजारांना सामोरे जावे लागत असते. इतर वेळी देखील सांडपाण्याचा निचरा न झाल्यामुळे गटारातील पाणी ओसंडून रस्त्यांवर इतरत्र पसरुन चिखल होत आहे. या परिसरातील नागरिकांना दरवर्षी रस्ते गटारांची समस्यांचे निराकरण करण्यासाठी केवळ आश्वासने देण्यात आलेली असल्याचे नागरिकांनी सांगितले.

READ ALSO

महानगरपालिका निवडणुका आता नोव्हेंबरमध्येच

शिलाई मशिनचे पैसे मागितल्याने चौघांकडून घरावर दगडफेक

या समस्यांचे निरसन करण्यासाठी येथील परिसरातील उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी आज पाहणी केली. यावेळी शहरातील रस्ते विकास कामांसाठी मनपा सभेत ७० कोटींचा निधी मंजूरीसह ठरावास मान्यता देखील देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान गटारी साठीही निधी मंजूर होऊन रस्ते व गटारींच्या कामाला चालना देण्यात आली असून लवकरच ही कामे पूर्ण करण्यात येतील, असे उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी आश्वासन दिले.
यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यासमवेत मनपा अधिकारी, बांधकाम अभियंता आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महानगरपालिका निवडणुका आता नोव्हेंबरमध्येच

June 24, 2025
गुन्हे

शिलाई मशिनचे पैसे मागितल्याने चौघांकडून घरावर दगडफेक

June 23, 2025
गुन्हे

रिक्षाचालकांची दादागिरी; वाहतूक पोलिसांच्या अंगावर गेले धावून

June 23, 2025
जळगाव

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ – पाळधीत ‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

June 23, 2025
जळगाव

मोबाईल, एआयचा योग्य वापर करून यशस्वी व्हावे!

June 22, 2025
जळगाव

बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाईचा दंडुका

June 22, 2025
Next Post

धरणगावात पुन्हा पाणी पेटण्याची शक्यता ; महात्मा फुले नगरमधील नागरिकांचा आंदोलनाचा इशारा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मद्य धोरण प्रकरणी ईडीकडून दिल्लीसह देशभरात 30 ठिकाणी छापेमारी !

September 6, 2022

भीषण अपघात : बुलढाण्यात २५ प्रवाशांसह बस पुलावरून थेट नदीत कोसळली !

May 10, 2023

महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलला चितपट करत माऊली कोकाटे ठरला पहिला “आमदार केसरी” !

April 6, 2023

भडगाव येथील सैन्य दलातील वीर जवानाला पश्चिम बंगालमध्ये वीर मरण !

June 28, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group