TheClearNews.Com
Sunday, October 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात पुन्हा पाणी पेटण्याची शक्यता ; महात्मा फुले नगरमधील नागरिकांचा आंदोलनाचा इशारा !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 23, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) मागील काही महिन्यांपासून पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे शहरातील महात्मा फुले नगरमधील नागरिकांना पाण्याच्या प्रचंड तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. आज साधारण २१ दिवसानंतर पाणी पुरवठा झाला. परंतू कमी दाबाने पाणी सोडल्यामुळे पाणी भेटलेच नाही, असा आरोप करत परिस्थिती सुधारली नाही. तर नगर पालिकेसमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे.

शहरातील महात्मा फुले नगरमध्ये २१ दिवसानंतर पाणीपुरवठा करण्यात आला. सकाळी आठ वाजेच्या सुमारास पाणी सोडण्यात आले होते. परंतू अनेक नळांना पाणीच येत नव्हते. अर्धवट पाणी आल्याने नागरिक प्रचंड संताप व्यक्त करत होते. नगरपालिकेकडे वारंवार निवेदन देऊन देखील समस्या सूटली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. आम्ही घरपट्टी, पाणीपट्टी नियमित भरतो तरी देखील आम्हाला पाणी मिळत नाही. रस्ता मंजूर असून रस्ता होत नाही. दुसरीकडे गावातील पेव्हर ब्लॉकचे काम मात्र जोरात सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गेल्या सहा वर्षापासून महात्मा फुले नगरात रस्ता मंजूर असूनही काम सुरु होत नाही. गटारी, हायमस्ट लाईटची सुविधा नाहीत. याभागात कुठलीही सोयीसुविधा नगरपालिकेने केलेल्या नाहीत.

READ ALSO

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

दरम्यान, शहरात गेल्या वीस ते बावीस दिवसानंतर पाणीपुरवठा होतोय. परंतु तो देखील अशुद्ध पाणी नळाला येत असल्याचे चित्र आहे. नगरपालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून फिल्टर प्लांट केवळ नावालाच आहे का?, असा प्रश्न नागरिक करीत आहेत. तसेच हिवाळ्यात वीस ते पंचवीस दिवसानंतर पाणीपुरवठा होत होता. मात्र आता उन्हाळा सुरु असून आजही हीच परिस्थिती दिसून येत आहे.

पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. आम्ही करायचे काय?, हा मोठा प्रश्न आमच्या समोर आहे. आज २१ दिवसानंतर पाणी आले. मात्र, साधी दोन ड्रम देखील भरले गेले नाहीत. एकदम हळुवार पद्धतीने पाणी पुरवठा होत होता. असे स्थानिक रहिवासी सुकेतन महाजन यांनी पाण्याच्या समस्येबद्दल सांगितले.

या परिसरात १९८८ पासून आम्ही रहिवासी राहतोय. परंतू या भागात कुठल्याही प्रकारची सोयीसुविधा उपलब्ध झालेली नाही. साधं पाणी देखील वेळेवर मिळत नाही. घरपट्टी, पाणीपट्टी आम्ही नियमित भरतो. अनियमित पाणी पुरवठ्याबाबत आम्ही वारंवार रहिवाशांनी नगरपालिकेला निवेदन दिले असून आमची दखल घेतली जात नाही. आता पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास आम्ही नगरपालिके समोर उपोषण करू !, असा इशारा स्थानिक रहिवासी संदीप पाटील यांनी दिला आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
Next Post

आर्बिटरला मानधन अथवा पेन्शनसह सुरक्षा कवच द्या : फारुक शेख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लुटारू नवरीचा प्रताप ! प्रेमाच्या जाळ्यात अडकवून ब्लॅकमेल करून लग्न ; नंतरची घटना ऐकून तुम्हीही हादरालं !

May 5, 2022

बीएचआर घोटाळा : … म्हणे ‘त्या’ डायरीत २२१ कोटींचा हिशोब ; माजी मंत्री आणि अधिकारी रडारवर?

June 28, 2021

शेतरस्त्याचा वाद मोडण्यासाठी पालकमंत्री पोहचले थेट बांधावर !

April 18, 2021

‘परमबीर सिंह यांनी कसाबचा मोबाईल लपवला’ ; निवृत्त एसीपींचा गंभीर आरोप

November 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group