TheClearNews.Com
Monday, October 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ना. गुलाबराव पाटील यांच्या आदेशाने धरणगाव उपजिल्हा रूग्णालयासाठी जागेची पाहणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 17, 2022
in आरोग्य, धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगावात लवकर उपजिल्हा रुग्णालयाचा विषय मार्गी लागणार आहे. आज सकाळी राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या आदेशाने आज बालकवी ठोंबरे स्मारकाला लागून असलेल्या जागेची शासकीय अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांनी जागेची पाहणी केली.

आज सकाळी राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या आदेशाने आज उपजिल्हा रुग्णालयासाठी जागेची पाहणी करण्यात आली. बालकवी ठोंबरे स्मारकाला लागून चोपडा रस्त्याला शासकीय भूखंड आहे. याठिकाणी उपजिल्हा रुग्णालसाठी जागेची पाहणी करण्यात आली. यावेळी भाजपाचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अॅड. संजय महाजन, माजी नगराध्यक्ष पी.एम. पाटील, गटनेते पप्पू भावे,विजय महाजन, अभिजीत पाटील, भानुदास विसावे, भाजपाचे शिरीष वयस, चंदन पाटील, कन्हैया रायपूरकर, वाल्मीक पाटील, गोपाल पाटील, प्रशांत देशमुख, बापू जाधव यांच्यासह नगरपालिकेचे मुख्याधिकारी जनार्दन पवार, बांधकाम विभागाचे अधिकारी, ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर, तलाठी, ग्रामसेवक यांच्यासह धरणगावमधील राजकीय पदाधिकारी उपस्थित होते.

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
Next Post

म्हाताऱ्याला व्हिडिओ कॉल अन् 'ती' काढायला लागली कपडे ; पुढे जे घडलं ते भयंकर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अज्ञात वाहनाच्या धडकेत पारोळ्याच्या माजी नगरसेवकाचा मृत्यू !

October 21, 2023

गाजीपूर सीमेवर शेतकऱ्यांचा पाणी पुरवठा बंद; सिंघु सीमेवरही मोठा फौजफाटा तैनात

January 28, 2021

उद्यापासून राज्यात १५ दिवस रात्री संचारबंदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय

December 21, 2020

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द, लोकसभा सचिवालयाची कारवाई !

March 24, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group