TheClearNews.Com
Tuesday, March 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी केली शहरातील कोरोना सेंटरची पाहणी

The Clear News Desk by The Clear News Desk
April 4, 2021
in आरोग्य, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव शहरातील वेगाने वाढत असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहराचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी शहरात असलेल्या सर्व कोविड सेंटरची आज पाहणी केली.

यावेळी उपमहापौरांच्या निदर्शानास आले की कोविड सेंटर मधिल अनेक खाटा या रिकाम्या असल्याचे निदर्शनास आले. यामध्ये शासकीय तंत्रानिकेत महाविद्यालय, महापालिकेचे कोविड केअर सेंटर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड केअर सेंटर तसेच शहरातील इतर कोविड केअर सेंटर्सचा ही समावेश आहे. सध्या शहरात कोविड पॉजिटिव असणाऱ्या रुग्णांना होम आयसोलेट करण्यात येत आहे परंतू कोणतेही लक्षण नसलेल्या रुग्णांना होम आयसोलेट करताना शासकीय नियमांप्रमाणेच होम आयसोलेट करण्यात यावेत. पॉजिटिव रुग्ण निर्धास्तपणे नियमांचे उल्लंघन करत बाहेर फिरत आहे, ज्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याऐवाजी वाढत च आहे. कोविड केअर सेंटरची पाहणी केल्यानंतर उपमहापौर यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता जयप्रकाश रामानंद यांना भेट देऊन महाविद्यालयातील असलेल्या समस्यांचा आढावा घेतला. यावेळी प्रामुख्याने महाविद्यालयात उपलब्ध असलेले व्हेंटिलेटर्सची माहिती घेतली. यावेळी मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. रावलानी, महिला बालविकास समिती सभापती रंजना सपकाळे, नगरसेवक प्रा. सचिन पाटील, नवनाथ दारकुंडे, दिलीप पोकळे, रेश्मा काळे, प्रतिभा देशमुख, चेतन सनकत, प्रतिभा पाटील, किशोर बाविस्कर आदींची उपस्थिती होती.

READ ALSO

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

आज केलेल्या पाहणीनंतर उपमहापौर कुलभुषण पाटील यांनी लक्षण असणारे, लक्षणे नसणारे सर्वच रुग्णांवर शासकीय नियमांनुसार कोविड केअर सेंटर मध्येच उपचार करण्यात यावे, असे निर्देश दिले आहेत. यानंतर कोणत्याही रुग्णाला होम आयसोलेट होता येणार नाही, असं ही ते यावेळी म्हणाले.तसेच यापुढे शहरात विनामास्क फिरणाऱ्यांवर स्वतः महापौर व उपमहापौर रस्त्यावर उतरून कारवाई करणार आहे, असा इशारा ही उपमहापौर कुलभुषण पाटील यांनी दिला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
Next Post

निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठानतर्फे गरजू महिलांना साड्या वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

समाजाचं देणं देणारे आरोग्यमंदिर वृध्दिंगत व्हावं : ना.गुलाबराव पाटील !

December 24, 2023

धरणगाव उड्डाणपुलावर बंद पडला वाळूने भरलेला ट्रक ; वाहतुकीस अडथळा !

June 11, 2023

पाण्याच्या नळाला मीटर बसविण्यासंदर्भात महापौरांची आयुक्तांशी चर्चा !

November 25, 2020

बिरसा मुंडा समजून दुसऱ्याच पुतळ्याला हार अर्पण : अमित शहांवर उठली टीकेची झोड

November 7, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group