धरणगाव (प्रतिनिधी) जेष्ठ कार्यकर्ता आघाडी धरणगाव तालुका कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष कमलेशदादा तिवारी यांनी मंत्री गिरीष महाजन यांच्या आदेशावरुन व जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील-जळकेकर महाराज, जेष्ठ नेते सुभाषअण्णा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अॅड. संजय महाजन, तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार नुकतीच तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
कार्यकारिणी खालील प्रमाणे !
तालुकाध्यक्ष-
श्री मधुकर सिताराम महाजन
उपाध्यक्ष
राजेंद्र अंकुश पाटील
भगतसिंह लोटू पाटील
अरुण नारखेडे
चिटणीस
सदाशिव नामदेव पाटील
दिंगबर मंगा चौधरी
युवराज बापु पाटील
सरचिटणीस
सखाराम उत्तम पाटील
प्रकाश शंकर ठाकुर
सदस्य
आबाजी नथु सोनवणे
दिलीप विठ्ठल पाटील
रमेश शंकर पाटील
भाऊसाहेब पुंडलिक बाविस्कर
सुधाकर मधुकर भोले