TheClearNews.Com
Monday, February 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव विवाहितेची आत्महत्या प्रकरण : तिघांची न्यायलयीन कोठडीत रवानगी !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 31, 2022
in गुन्हे, जळगाव, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील हनुमान नगर परिसरातील विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील तिघांना आज न्यायालयात हजर केले असताना तिघांची न्यायलयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. डिम्पल संजय महाजन (वय २१), असे मयत विवाहितेचे नाव आहे.

नेमकी काय आहे घटना?
शहरातील हनुमान नगरमध्ये आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास डिम्पल महाजन या विवाहितेचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत घरात आढळून आला. परंतू आपल्या मुलीने आत्महत्या नव्हे, तर तिचा घातपात झाल्याचं संशय मयत विवाहितेच्या नातेवाईकांनी उपस्थित केला होता. दरम्यान, मयत डिम्पल ही 6 महिन्यांची गर्भवती होती. आणि मागील दोन वर्षांपूर्वी तिने पती निलेश सोबत प्रेमविवाह केलेला होता. दरम्यान, मयत डिम्पलचा मृतदेहाचे इनकॅमेरा शवविच्छेदन करण्याची मागणी नातेवाईकांनी केली होती. त्यानुसार पोलिसांनी मृतदेह जळगाव जिल्हा रुग्णालयात रवाना केला होता. त्या ठिकाणी मृतदेहाची ‘इन कॅमेरा’ शवविच्छेदन करण्यात आले.

READ ALSO

आवक घटल्याने जिल्ह्यात केळीला मिळतोय सोन्याचा भाव

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

यांच्याविरुद्ध दाखल झाला गुन्हा !
यानंतर मयत विवाहिता डिम्पलच्या वडिलांनी पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार पती निलेश अशोक महाजन, २) सासरे अशोक अभिमन महाजन ३) सासू- निताबाई अशोक महाजन (रा. धरणगाव), मोठी नणंद छाया उर्फ बाळा जितेंद्र महाजन ५) नणदोई भाऊ जितेंद्र उर्भ बबलू संभाजी महाजन (रा. दोडाईचा) ६) लहान नणंद वैशाली उर्फ सोनी वासुदेव देशमुख (रा. भवरखेडा) अशा सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापैकी पती निलेश अशोक महाजन, २) सासरे अशोक अभिमन महाजन ३) सासू- निताबाई अशोक महाजन (रा. धरणगाव) यांना आज कोर्टात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रावागणी करण्यात आली. बचावपक्षातर्फे अॅड.मनोज दवे, अॅड. गजानन पाटील यांनी कामकाज बघितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

आवक घटल्याने जिल्ह्यात केळीला मिळतोय सोन्याचा भाव

February 9, 2026
जळगाव

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

February 8, 2026
जळगाव

स्मार्ट वीजमीटर : अचूक बिलिंग आणि वीजदरात सवलतीची नामी संधी

February 8, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
धरणगाव

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
Next Post

गुजरात तुपाशी,महाराष्ट्र उपाशी म्हणत जळगावात राष्ट्रवादी आक्रमक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुंबईतल्या सभेत बोलताना असदुद्दीन ओवैसी म्हणाले ; जेव्हा भारतातील मुसलमान… !

December 12, 2021

चंदनाची तस्करी करणारा ट्रक यावल वन विभागाने घेतला ताब्यात ; आरोपी फरार

October 2, 2020

महानगरपालिका निवडणुका आता नोव्हेंबरमध्येच

June 24, 2025

दारूच्या नशेत मुलाने केली वडिलांची निर्घृण हत्या !

October 16, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group