धरणगाव (प्रतिनिधी) तालुका काँग्रेस पक्षाची आढावा बैठक इंदिरा गांधी विद्यालय येथे संपन्न झाली. यावेळी सावित्रीबाईंच जन्मदिनाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा जागर करून त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करून प्रतिमापूजन व माल्यार्पण करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सचिव डी जी पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश अण्णा भागवत, माजी तालुकाध्यक्ष सी के आबा पाटील, तालुकाध्यक्ष रतिलाल नाना चौधरी, शहराध्यक्ष राजू न्हायदे, तालुका उपाध्यक्ष चंदन पाटील, दीपक आबा जाधव, सुरेशसिंग चव्हाण, महेश पवार, मनोज कंखरे, रामचंद्र महाजन, विजय जनकवार, विकास लांबोळे, गोपाल पाटील, राजेश पाटील, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष प्रमोद जगताप, युवक अध्यक्ष गौरव चव्हाण, उपाध्यक्ष राहुल मराठे, योगेश येवले, राजेंद्र ठाकूर, शिवा महाजन, रवी महाजन, सुनील बिरले, शुभम शुक्ला व कार्यकर्ते उपस्थित होते.