नांदेड ता.धरणगाव (प्रतिनिधी) शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते भरतभाऊ सैंदाणे यांची धरणगाव तालुका युवासेना उपतालुका प्रमुखपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या आदेशान्वये भरतभाऊ सैंदाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीबद्दल जिल्हाप्रमुख निलेश पाटील उपजिल्हाप्रमुख पी.एम. पाटील सर, युवानेते प्रताप पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.