TheClearNews.Com
Saturday, September 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धुळे एमआयडीसी अभियंत्याला २५ हजाराची लाच स्विकारतांना रंगेहात अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 7, 2023
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

धुळे (प्रतिनिधी) औद्योगिक वसाहतीतील भुखंडावर अतिरिक्त बांधकाम करण्यासह नकाशा मंजुर करण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्विकारतांना खासगी सल्लागार अभियंता अहमद वफा अहमद हसन अन्सारी याला रंगेहात पकडण्यात आले आहे. धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

शहरातील रहीवासी असलेले तक्रारदार यांना अवधान एमआयडीसी येथील भुखंडावर अतिरिक्त बांधकाम करायचे आहे. त्यासाठी त्यांनी दि. ७ जून रोजी कार्यकारी अभियंता, एमआयडीसी अवधान, धुळे यांच्या कार्यालयात आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करुन ऑनलाईन अर्ज केला होता. तसेच चलनाव्दारे आवश्यक ती फी देखील भरलेली होती.

READ ALSO

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

तक्रारदार यांनी हा अर्ज करुन तीन महीने होवुन देखील त्यांचा अतिरिक्त बांधकामाचा नकाशा मंजुर न झाल्याने ते काल (दि.६) अवधान येथील कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयाजवळ गेले होते. यावेळी तेथे सल्लागार अभियंता अहमद वफा अहमद हसन अन्सारी यांच्याशी त्यांची भेट झाली. त्यांनी तक्रारदार यांना या कार्यालयात आपली ओळख आहे. मी तुमचे बांधकाम मंजुरीचे काम या कार्यालयातुन करुन देतो. मात्र यासाठी २५ हजार रुपये लाच द्यावी लागेल, असे सांगितले.

परंतू तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार दिली. या तक्रारीच्या अनुषंगाने अनुषंगाने पथकाने तातडीने पडताळणी केली. तेंव्हा सल्लागार अभियंता अन्सारी यांनी तक्रारदार यांच्याकडे अतिरिक्त बांधकाम मंजुरीचा नकाशा कार्यकारी अभियंता, एमआयडीसी अवधान, धुळे कार्यालयातुन मंजुर करुन देण्यासाठी २५ हजार रूपये लाचेची मागणी केल्याचे पंचासमक्ष निष्पन्न झाले. त्यानुसार पथकाने लागलीच कार्यकारी अभियंता, कार्यालयाजवळ सापळा रचला.

तक्रारदार यांनी सल्लागार अभियंता अन्सारी यांना २५ हजार रुपयांची लाच दिली. ती स्विकारतांना त्यांना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी तक्रारदार यांनी मोहाडी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन सल्लागार अभियंता अन्सारी यांच्याविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्याचे काम उशीरापर्यंत सुरु होते.

ही कारवाई धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, मंजितसिंग चव्हाण, रुपाली खांडवी यांच्यासह पथकातील कर्मचारी राजन कदम, शरद काटके, मकरंद पाटील, प्रशांत बागुल, संतोष पावरा, गायत्री पाटील, रामदास बारेला, प्रविण पाटील, प्रविण मोरे, मुकेश अहिरे, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी केली आहे.याप्रकरणी मोहाडीनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरु होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
गुन्हे

स्मार्ट वीजमीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल

September 9, 2026
गुन्हे

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट

September 9, 2026
गुन्हे

जळगावात पकडलेले एफेड्रीन अमली पदार्थांचे गुजरात कनेक्शन उघड

September 9, 2026
Next Post

स्व. कांताई जैन यांच्या १८ व्या स्मृतिदिनानिमित्त ५१६ सहकाऱ्यांनी केले रक्तदान !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘पवारांच्या विचारांना भगवं कव्हर घातलंय’ : संजय राऊत

December 11, 2021

नाशिक येथे विशेष ग्रंथालय आणि स्पर्धा परिक्षा दालनाचे उद्घाटन

November 2, 2020

जळगावच्या वृद्ध व्यापाऱ्याची ३८ लाखात फसवणूक ; बँकेच्या कर्मचाऱ्यासह एकाविरुद्ध गुन्हा !

May 22, 2022

एरंडोल येथील शांताराम चौधरी यांचा जामीन मंजूर

July 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group