TheClearNews.Com
Thursday, February 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

काम न करणाऱ्या ठेकेदाराला थेट काळ्या यादीतच टाका ; गुलाबराव पाटील भडकले !

जळगाव ग्रामीणमध्ये पावसाळ्यात रस्त्याची कामे होऊ शकतात मग शहरात का नाही?

The Clear News Desk by The Clear News Desk
August 31, 2022
in जळगाव, धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव ग्रामीणमध्ये पावसाळ्यात रस्त्याची कामे होऊ शकतात मग शहरात का नाही?. असा प्रश्न उपस्थित करत मक्तेदाराने वेळेवर काम न केल्यास काळ्या यादीत टाकण्याच्या सूचना देत पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी महापालिका व सार्वजनिक बांधकामाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

अजिंठा विश्रामगृह येथे मंगळवारी मंत्री पाटील यांच्या उपस्थितीत शहरातील रस्त्यांच्या रखडलेल्या कामांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मनपा आयुक्त विद्या गायकवाड, शहर अभियंता एम.जी. गिरगावकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत येळाई, उपअभियंता गिरीश सूर्यवंशी यांच्यासह मनपातील अधिकारी उपस्थित होते. रस्त्यांची २५० कामे मंजूर अाहेत. त्यापैकी १२४ कामे पूर्ण झाली असून अजूनही निम्मे कामे पूर्ण झाली नसल्याने नाराजी व्यक्त केली. ३८ कोटींच्या निधीपैकी १२ कोटींच्या निधीतून प्रमुख १० रस्त्यांच्या कामांना सुरुवात का झाली नाही असा सवाल केला. काम वेळेवर व्हावे यासाठी मक्तेदाराकडून स्टॅम्प भरून घेण्यात यावा. मक्तेदाराने जर वेळेवर काम नाही केले तर मक्तेदाराला काळ्या यादीत टाकण्याच्याही सूचना मंत्री पाटील यांनी दिल्या. रखडलेल्या रस्त्यांच्या कामांना पावसाचे कारण मक्तेदाराकडून दिले जात आहे; मात्र दुसरीकडे अन्य भागातील व विशेष करून जळगाव व धरणगाव तालुक्यातील रस्त्यांची कामे पावसाळ्यात देखील होत असताना जळगाव शहरातील रस्त्यांच्याच कामांना पावसाळ्याचा अडसर का ठरते आहे? अशा शब्दात जळगावातील रखडलेल्या कामांवर मंत्री पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, मनपा व मक्तेदाराला धारेवर धरले.

READ ALSO

नगरसेवक डायरी सुरू करण्यासंदर्भात नगरसेविका वैशाली अमित पाटील यांची मागणी

माजी खासदार उन्मेश पाटलांचे पाय खोलात; आधी कोट्यवधींच्या कर्जप्रकरणी मालमत्ता जप्त आणि आता…!

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

नगरसेवक डायरी सुरू करण्यासंदर्भात नगरसेविका वैशाली अमित पाटील यांची मागणी

February 26, 2026
चाळीसगाव

माजी खासदार उन्मेश पाटलांचे पाय खोलात; आधी कोट्यवधींच्या कर्जप्रकरणी मालमत्ता जप्त आणि आता…!

February 26, 2026
गुन्हे

तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणास अटक

February 26, 2026
जळगाव

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 25, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
जळगाव

‘स्मार्ट’ मीटर बसवल्यावर मिळाली दीड कोटींची सवलत!

February 25, 2026
Next Post

बॅडमिंटनच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी रश्मी कमोदची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव येथे सिल्व्हर पॅलेससमोर अनोळखी व्यक्तीचा आढळला मृतदेह; अकस्मात मृत्यूची नोंद

January 20, 2021

एकाच रात्रीत चार घरफोड्या ; इथे टाकला चोरट्यांनी डल्ला !

September 30, 2025

शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या माध्यमातून भिल्ल समाजासाठी स्वतंत्र योजना : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस !

August 9, 2024

झुरखेडा येथील शेतकरी पिता-पुत्राला मारहाण ; धरणगाव पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

June 23, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group