TheClearNews.Com
Sunday, September 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दिव्यांगांच्या अर्थसहाय्याबाबत तहसीलदारांशी अपंग महासंघाची चर्चा

शासनाच्या योजनांचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे प्रशासनाचे आश्वासन; तहसीलदार सूर्यवंशी

vijay waghmare by vijay waghmare
October 14, 2025
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 सप्टेंबर 2026 !

धरणगाव प्रतिनिधी -: संजय गांधी निराधार योजनेंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या मासिक अर्थसहाय्यात एक हजाराची वाढ झाली, परंतु धरणगाव तालुक्यातील अनेक दिव्यांगांना वाढीव अर्थसहाय्य मिळावा. तसेच, दिव्यांग बांधवांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ वेळेवर मिळावा. या मागणीसाठी अपंग महासंघाच्या प्रतिनिधींनी धरणगाव तहसीलचे मा.तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. तहसीलदार सूर्यवंशी यांनी संजय गांधी निराधार योजनेंतर्गत दिव्यांगांच्या संबंधित सर्व समस्या समजून घेत म्हणाले की, दिव्यांग बांधव हे समाजाचे अविभाज्य घटक आहेत, त्यांच्या सन्मान आणि स्वावलंबनासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. प्रत्येक दिव्यांगांना त्यांचा अधिकार मिळणार असल्याचे श्री.सूर्यवंशी यांनी सांगितले. तसेच बैठकीत अपंग महासंघाचे तालुकाध्यक्ष संजय पाटील व पदाधिकारी रमेश चौधरी, बाबुलाल पाटील, मुकुंदा देशपांडे, अस्लम मण्यार, रविंद्र काबरे, राजेंद्र फुलपगार, प्रमोद सुतारे, राजू चौधरी आदींसह असंख्य दिव्यांग बांधव उपस्थित होते. याप्रसंगी प्रशासनाच्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल संजय पाटील व महासंघाने तहसीलदारांचे आभार मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: DhrngoanDisabled Federation discusses with Tehsildars regarding financial assistance for the disabled

Related Posts

जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 सप्टेंबर 2026 !

September 12, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 11 सप्टेंबर 2026 !

September 11, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 सप्टेंबर 2026 !

September 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 09 सप्टेंबर 2026 !

September 9, 2026
Next Post

संजयनगरातील ४७४ बेघर नागरिकांना घराचा हक्क मिळावा; नागरीक व बेघर संघर्ष समितीचे निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उद्या जिल्हा दौऱ्यावर

June 22, 2021

कोरोना विषाणूचा जन्म भारतात झाला ; चिनी संशोधकांचा हास्यास्पद दावा

November 28, 2020

उद्धव ठाकरेंनी स्वखर्चाने एखादी बालवाडी तरी चालू करून दाखवावी : नारायण राणे

March 6, 2021

अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा एक अटकेत ; दुसरा फरार

September 26, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group