TheClearNews.Com
Friday, February 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेत विवाहितेवर अत्याचार ; पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 31, 2023
in गुन्हे, पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) विवाहिता घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेत तिच्यावर बळजबरी केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील एका गावात घडली. याबाबत पाचोरा पोलिसांत युवकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

तालुक्यातील एका गावातील पीडित विवाहिता पतीसोबत एका शेतात रखवालीचे काम करतात व तेथेच रहातात. दि. २९ रोजी रात्री ८:३० च्या सुमारास पती दुसऱ्या शेतात कामानिमित्त गेला असता महेंद्र गोविंद गुजर हा पीडिता घरी एकटी असल्याचे पाहून घरात घुसला आणि तू जर माझ्या सोबत शारीरीक संबंध केले नाही तर तुझ्या मुलाला जिवे ठार मारेल अशी धमकी देत पीडितेवर बळजबरी केली.

READ ALSO

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

मर्चेंट टास्कच्या नावाखाली महिलेची फसवणूक ; साडेआठ लाखांत घातला गंडा

पिडीतेने विरोध केला असता महेंद्रने पिडीतेच्या हातावर विळ्याने मारले. पीडितेच्या पतीने पोलिस पाटील व इतरांना बोलावून आरोपी व पिडितेस पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पीडितेने पाचोरा पोलिसात फिर्याद दिल्यावरून आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.नि. राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय विजया वसावे ह्या करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

February 12, 2026
गुन्हे

मर्चेंट टास्कच्या नावाखाली महिलेची फसवणूक ; साडेआठ लाखांत घातला गंडा

February 12, 2026
गुन्हे

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

February 11, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
Next Post

गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळ मुख्याधिकारी विरुद्धच्या तक्रारीची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र ; नगरसेवक दुर्गेश ठाकूर यांनी केली होती तक्रार !

December 4, 2021

कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्याबाबत राज्य सरकारच्या अडचणीत वाढ ; न्यायालयाची जिल्हाधिकाऱ्यांना तंबी

December 15, 2020

जळगावचे ग्रामदैवत श्रीराम मंदिरात महायुतीच्या लोकसभा उमेदवार स्मिता वाघ यांनी फोडला प्रचाराचा नारळ !

April 26, 2024

खुशखबर ! ‘या’ तारखेपासून मध्य रेल्वेच्या १६५ गाड्यांमध्ये जनरल तिकिटांची सुविधा ; मेल, एक्सप्रेसमधून करता येणार प्रवास

June 16, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group