TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आंबेडकरांच्या अकोला पॅटर्नची चर्चा ; वंचितच्या लिनाताई शेगोकर १७०० मतांनी विजयी

The Clear News Desk by The Clear News Desk
June 6, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

अकोला (वृत्तसंस्था) वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या नेतृत्वाखाली हातरुण लोहारा जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत वंचितच्या उमेदवार लिनाताई सुभाष शेगोकर १७०० मतांनी विजयी झाल्या आहेत. आपलं म्हणणं मतदारांपर्यंत पोहोचवण्यात वंचितच्या उमेदवार यशस्वी ठरल्या आणि वंचितने ही जागा जिंकली. त्यामुळे या आंबेडकरांच्या अकोला पॅटर्नची चर्चा जोरदार सुरू झाली आहे.

विशेष म्हणजे अनुसूचित जातीसाठी हा मतदारसंघ राखीव होता. या मतदार संघात शिवसेना, राष्ट्रवादी आणि प्रहार युतीने मुस्लिम समाजात विवाह केलेली बौद्ध महिला आणि काँग्रेसने देखील बौद्ध उमेदवार दिला होता. भाजपने हिंदू कार्ड म्हणून मातंग समाजाच्या २ उमेदवार दिला होता. एकंदरीत भाजपा विजयी व्हावी अशीच सेटिंग होती. पाच पक्ष विरुद्ध वंचित अशी ही लढत होती. काल झालेल्या मतदानात 9500 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यानंतर मतमोजणी पार पडली. यात वंचित बहुजन आघाडीच्या लीला शेगोकार या 4301 मते मिळवून विजयी झाल्या. तर सेनेच्या अश्विनी गवईंना 2660 मते मिळाली असून भाजपच्या राधिका पाटेकर यांना 2091 तर काँग्रेसच्या रसिका इंगळे यांना 362 आणि अपक्ष उमेदवाराला 39 मते मिळाली. या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा नुसताच पराभव झाला नाही तर त्याचं डिपॉझिटही जप्त झालं आहे.

READ ALSO

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

वंचितला पराभूत करण्याचा घाट

तर वंचितला पराभूत करण्यासाठी सेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि प्रहार या पाच पक्षांनी छुपी युती केली होती. शिवसेनेला नाही जमले तर भाजपकडे ते वळवून वंचितच्या उमेदवाराला पराभूत करायचा घाट या पाचही पक्षांनी घातला होता. तर वंचितच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचार करत ही निवडणूक सूक्ष्म नियोजन आणि आक्रमक प्रचाराच्या बळावर जिंकली. वंचितने पाच राजकीय पक्षांना पराभूत करण्याची किमया घडविली आहे.

अजून एक पोटनिवडणूक

अकोल्यात अजून एक पोटनिवडणूक होणार आहे. व्याळा जिल्हा परिषदेत शिवसेनेचा आणखी एक सदस्य अपात्र ठरला आहे. त्यामुळे या ठिकाणी पोटनिवडणूक होत आहे. विशेष म्हणजे हा मतदारसंघही अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. त्यामुळे आता या पोटनीवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पोटनिवडणुकीतही आंबेडकरांचा अकोला पॅटर्न चालणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

हद्दपार असतानाही आढळल्याने लेडी ‘डॉन’ला पोलिसांनी घेतले ताब्यात ; गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन !

October 15, 2020

Today Horoscope : राशीभविष्य, गुरुवार ५ जानेवारी २०२३ !

January 5, 2023

गोपीनाथ मुंडे असते तर आज महाराष्ट्रात युती कायम राहिली असती : संजय राऊत

December 12, 2021

डॉ. बाबासाहेब आबेडकरांच्या जयंतीनिमित्त धरणगावात सॅनिटायझर फवारणी !

April 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group