TheClearNews.Com
Monday, June 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नात्याला काळिमा ! बापाचा स्वतःच्या मुलीवर वारंवार बलात्कार !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 27, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मुलगी फोनवर सतत बोलत असल्याने ४२ वर्षीय बापानेच स्वतःच्या १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Minor Girl Physical Abused) केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या नराधम बापाने वारंवार मुलीवर बलात्कार केल्याचं देखील समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे.

आरोपी बापाने आपल्या मुलीवर अनेकदा अशाच पद्धतीने शारिरिक अत्याचार केल्याचंही यावेळी चौकशीदरम्यान समोर आलं आहे. हा मानसिक त्रास असह्य झाल्यानंतर पीडित मुलीने आपल्या शाळेतील शिक्षकांना याबद्दल माहिती दिली. ही गोष्ट ऐकल्यानंतर शिक्षकांनी मुलीच्या वडिलांना शाळेत बोलवून घेत त्यांची कानउघडणी केली. वडिलांनी यानंतर मुलीची माफीही मागितली. या प्रकारानंतर शाळेतील शिक्षकांनी पोलीसांत तक्रार दाखल केली आहे.

READ ALSO

जलतरण तलावातील वाद प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी

नशिकच्या महिलेवर जळगावात अत्याचार

पोलिसांनी तक्रार दाखल करुन आरोपी बापाला अटक केली असून मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवलं. तपासादरम्यान, आरोपी दोन वर्षांपूर्वी किडनीच्या आजारामुळे त्रस्त होता. त्याच्या बायकोने आपली किडनी डोनेट केली होती. पाच महिन्यांपूर्वी आई तब्येत बिघडल्यानंतर ती आपल्या माहेरी काही दिवसांसाठी रहायला गेली. यादरम्यान आरोपी बाप आपल्या मुलीची काळजी घेत होता. परंतू यादरम्यान आपली मुलगी सतत फोनवर बोलत असते याचा राग आरोपी बापाच्या मनात होता. याच रागातून त्याने आपल्या मुलीवर शारिरिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जलतरण तलावातील वाद प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी

June 29, 2026
गुन्हे

नशिकच्या महिलेवर जळगावात अत्याचार

June 29, 2026
गुन्हे

ऑनलाईन नफ्याच्या नादात तरूणाला ९७ लाख ५० हजाराचा गंडा

June 28, 2026
गुन्हे

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

June 27, 2026
गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
Next Post

चाळीसगावात घरफोडी ; सोने-चांदीच्या दागिन्यासह रोकड लंपास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

साकेगावमधून दोन गावठी पिस्टल, दोन चॉपरसह तिघांना अटक !

May 4, 2023

बसमधून दागिन्यांचा डब्बा चोरी अन् महिन्याभरानंतर महिलेला अशी झाली अटक !

March 7, 2022

Pin Up Casino: Rəsmi Veb Saytında Onlayn Casino Oynayın

November 19, 2022

नाशिक विभागीय पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांची मंगरूळ येथे सदिच्छा भेट

September 30, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group