TheClearNews.Com
Monday, March 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

घृणास्पद : डाकीण असल्याच्या संशयातून महिलेला खाऊ घातली स्मशानातील राख !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 20, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नंदुरबार (वृत्तसंस्था) अक्कलकुवा तालुक्यातील उकलीआंबा कुवापाडा येथे डाकीण असल्याचा संशयातून एका महिलेला स्मशानातील राख खाऊ घातल्याचा घृणास्पद प्रकार घडला आहे. याप्रकरणी मोलगी पोलीस ठाण्यात संशयित दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतचे वृत्त आज ‘पुण्य नगरी’ने दिले आहे. या वृत्तात म्हटले आहे की, पीडित महिलेने संशयित पाडवी दाम्पत्याविरोधात दिलेल्या फिर्यादीनुसार, अक्कलकुवा तालुक्यातील उकलीआंबा कुवापाडा येथे संशयित धनसिंग टेमऱ्या पाडवी व फुलवंती धनसिंग पाडवी यांनी एका महिलेला डाकीण असल्याच्या संशयावरून दि. ७ जुलै रोजी मारहाण केली होती. त्यावेळी समाजात बदनामी टाळण्यासाठी पीडित महिलेने शेतीच्या कारणावरून भांडण केल्याची तक्रार दिल्याने धनसिंग पाडवी व फुलवंती पाडवी या दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर पीडित महिला व तिचे कुटुंबीय चिखली येथे स्थलांतरीत झाले होते.

READ ALSO

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

दरम्यानच्या काळात पीडित महिलेची उकलीआंबी कुवापाडा येथील शेती संशयित करीत असल्याचे कळाल्याने पीडित महिलेने शेताकडे जाऊन पाहिले. यावेळी संशयितांनी शेताची मशागत केल्याचे दिसून आले. यावेळी संशयित पाडवी यांनी पीडित महिलेला व तिच्या पतीला डाकीण म्हणत दमदाटी करून मारहाण केली, तसेच डाकीण नसल्याचे सिद्ध करण्यासाठी कुवा येथील स्मशानभूमीतील जळालेल्या मृतदेहाची राख खाण्यास भाग पाडल्याचे पीडितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पीडितेच्या फिर्यादीवरून संशयित धनसिंग पाडवी व फुलवंती पाडवी या दोघांविरुद्ध मोलगी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
Next Post

राज्यातील शिक्षकांची ८० टक्के रिक्त पदे लवकरच भरण्यात येतील ; शालेय शिक्षणमंत्र्यांची ग्वाही !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रक्तरंजित लव्हस्टोरी : घरी मुलांची शिकवणी, बापावर प्रेम ; मग शिक्षिकेचा असा काढला काटा !

March 22, 2022

मंत्रिमंडळाचा विस्तार पुन्हा रखडला ; मुख्यमंत्र्यांनी तातडीने बोलावली बैठक !

August 5, 2022

Weekly Horoscope : साप्ताहिक राशी भविष्य, 31 डिसेंबर 2023 ते 6 जानेवारी 2024 !

December 31, 2023

नेत्रज्योती हॉस्पिटलतर्फे फ्री नेत्र तपासणी, दंत तपासणी, जनरल तपासणी व फिजओथेरपी तपासणी शिबीर

June 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group