TheClearNews.Com
Friday, August 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तांबापुरातील गरिबांना तात्काळ रेशन वाटप करा ; लोक संघर्ष मोर्चाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 23, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील तांबापुरा भागातील गरिबांना तात्काळ रेशन वाटप करा, अशी मागणी करत लोक संघर्ष मोर्चाने जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांना आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेराव घातला.

निवेदनात म्हटले आहे की, शहरातील तांबापुरा ह्या भागातील लोक हातावर पोट असणारी असून कोरोनामधील लॉकडाऊनमुळे त्यांची परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. अशा वेळी लोक संघर्ष मोर्चाने वेळोवेळी संबंधित दुकानदार नंबर ३८/१ यांनी कायम अंतोदय वाल्यांना ३५ किलो धान्य न देता चार किलो धान्य दिले तर अनेक जणांना रेशनकार्ड वर पाच लोक असताना फक्त सात किलो धान्य दिले. ह्या दुकानदाराच्या असंख्य तक्रारी होत्या ह्यांना आम्ही ट्रकमध्ये अवैधरित्या धान्य भरताना पकडुन दिले होते.

READ ALSO

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

यानंतर त्याचे दुकान निलंबित झाल्याने दुसऱ्या दुकानाशी ह्या कार्ड धारकांना जोडण्यात आले. मात्र यांना जून व जुलैचे धान्य मोफत व विकत दोन्ही प्रकारचे अद्याप मिळालेले नाही. साखर तर ह्या कार्डधारकांनी अद्याप बघितलेली नाही. मोल मजुरीचे हाल असणाऱ्या ह्या गरिबांना दोन महिन्यापासून धान्यशिवाय वंचित ठेवले आहे. ही बाब अत्यंत निषेधार्थ असून लोक संघर्ष मोर्चाने ह्याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांना घेराव घातला असता त्यांनी दुकानदाराशी प्रत्यक्ष बोलून उद्या कायद्याप्रमाणे देय असलेले धान्य वाटप करण्याचे आदेश दिले. तसेच शहरातील अनियमितता संपूर्ण आढावा घेवुन दूर करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी सुर्यवंशी यांनी तालुका अधिकारी पुरवठा अधिकारी यांना दिला.

ह्या वेळी लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, सचिन धांडे, कैलास मोरे, मंगला सोनवणे, संगीता मोरे, देवाकाबाई ठाकरे, कल्पना गायकवाड, सुरेश बोरसे, लताबाई बोरसे, हिरामण मोरे, बाबू सोनवणे, प्रल्हाद सोनवणे, तुळशीराम मोरे, शंकर बोरसे, आशा सोनवणे आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

August 13, 2026
जळगाव

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
एरंडोल

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

August 12, 2026
Next Post

दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळले अवघे ६ कोरोनाबाधित, १० झाले बरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भूतकाळ विसरा, स्वतःच्या अंतर्मनाची शक्ती वाढवा : डॉ. सतिष पाटील

April 10, 2021

जळगावात घरफोडी ; सोन्या चांदीच्या दागिन्यांसह साड्यांची चोरी !

April 15, 2022

‘त्या’ चर्चेची सखोल चौकशी करा ; आ. मंगेश चव्हाण यांची मागणी !

November 8, 2021

चहार्डी ते अमेरिका : संजय पवार या तरुणाची यशोगाथा !

July 12, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group