जळगाव (प्रतिनिधी) राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज संध्याकाळी ५ वाजता रेल्वे स्टेशन, फुले मार्केट, टॉवर चौक परिसरात मास्क व गरजुंना फळ वाटप करण्यात आले.
याप्रसंगी मनसेचे जिल्हा सचिव अँड. जमील देशपांडे, रज्जाक सय्यद, उपजिल्हाध्यक्ष जनहित कक्ष, संदीप मांडोळे, जनहित महानगर अध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते.