TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मराठी प्रतिष्ठान व जळगाव जनता बँकेच्या संयुक्त उपक्रमातून दहा महिलांना पिंक रिक्षाचे वितरण !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 28, 2022
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 06 फेब्रुवारी 2026 !

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

जळगाव (प्रतिनिधी) महिलांना स्वावलंबी होण्यासाठी मदत करणे व त्यांच्या आर्थिक उत्थानासाठी सहाय्य करणेसाठी जळगाव जनता सहकारी बँक व मराठी प्रतिष्ठान मोलाचे कार्य करीत आहे. सामाजिक जाणीवेतून महिलांना पिंक रिक्षेसाठी कर्ज उपलब्ध करून देऊन महिलांच्या कर्तृत्वाला सलाम करण्याचे काम जळगाव जनता सहकारी बँकेने व मराठी प्रतिष्ठान करत आहे, असे गौरवउदगार जळगाव जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी जळगाव जनता सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयात आयोजित कार्यक्रम प्रसंगी काढले.
जळगाव शहरातील महिलांना पिंक रिक्षा घेण्यासाठी जळगाव जनता बँकेच्या वतीने अल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहे. सदर महिलांना पिक रिक्षा वितरीत करण्यासाठी जळगाव जनता बैंक व मराठी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे बोलत होते. याप्रसंगी व्यासपिठावर महापौर जयश्री महाजन, उप प्रादेशिक परीवहन अधिकारी श्याम लोही, महापालिका आयुक्त विद्या
गायकवाड, बँकेचे अध्यक्ष अनिल राव सर, संचालक सतिष मदाने, महावीर ज्वेलर्सचे संचालक अजयकुमार ललवाणी, निर्मल सिसच्या संचालिका श्रीमती वैशाली सुर्यवंशी, जैन उद्योग समुहाच्या ज्योती भाभी जैन, उद्योजक सुबोध चौधरी उपस्थित होते.
आपण समाजाचे देणे लागतो या भावनेने बँकेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अविनास आचार्य यांनी बँकेची स्थापना केली व त्याच संकल्पनेवर आधारीत बँकेचे कार्य आज देखिल सुरु आहे. असे उदगार बँकेचे अध्यक्ष प्राचार्य अनिल राव यांनी यावेळी बोलतांना काढले. उप विभागीय परिवहन अधिकारी शाम लोही यांनी महिला या सबला असुन कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. रिक्षा चालवितांना कोणतीही अडचण आल्यास पोलिसांच्या वतीने सर्वांना सहकार्य मिळेल निश्चिंत मनाने आपला व्यवसाय करा आमचा पाठींबा आहे तसेच पिंक ऑटो रिक्षा स्टॉपसाठी रेल्वे स्टेशन व बस स्टैंड असे दोन ठिकाणी थांबा राहतील असे सांगितले. मराठी प्रतिष्ठानचे जमिल देशपांडे यांनी महिलांना स्वावलंबी करण्या मागची प्रतिष्ठानची भूमिका स्पष्ट केली व पुढील काळात जळगाव शहरात शंभर रिक्षा वितरीत करणार असल्याचे सांगितले. या वेळी महापौर जयश्री महाजन, म.न.पा. आयुक्त विद्या गायकवाड, यांचे यथोचित भाषणे झाली. या वेळी पिंक रिक्षा घेणाऱ्या महिलांमधुन माधुरी भालेराव व माधुरी निळे यांनी प्रातिनिधीक स्वरुपात मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे मुख्य कार्यकारी श्री पुंडलिक पाटील यांनी केले त्यात त्यांनी बँकेने महिलांसाठी जाहिर केलेल्या विविध योजनांबद्दल माहिती दिली.
या प्रसंगी अतुल ऑटो लि. चे गोपाल पुजारा,विभागीय अधिकारी अमजद अली खान, खुशल ऑटो चे विद्याधर नेमाने, मराठी प्रतिष्ठान चे अध्यक्ष जमिल देशपांडे, सचिव विजय वाणी, विश्वस्त सौ संध्या वाणी, सौ निलोफर देशपांडे, सौ शहेनाज देशपांडे डॉ सविता नंदनवार तसेच आर टी ओ इन्स्पेक्टर श्रीमती श्वेता पाटील, श्रीमती नीलम सैनानी श्रीमती मयुरी चौधरी तसेच संजय प्रभुदेसाई, सुशील हासवाणी, हिरालाल सोनवणे, बँकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय नागमोती, महाव्यवस्थापक सुनिल अग्रवाल शहारातील विविध शाखांचे शाखाधिकारी, मुख्य कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन शिल्पा जोशी, स्वाती भावसार व वैशाली महाजन यांनी केले तर आभार बँकेचे उपमहाव्यवस्थापक नितीन चौधरी यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 06 फेब्रुवारी 2026 !

February 6, 2026
धरणगाव

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

February 5, 2026
जळगाव

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर मेळाव्यात दिल्या 60 नवीन वीजजोडण्या

February 5, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 05 फेब्रुवारी 2026 !

February 5, 2026
Next Post

दिलिप वैद्य यांना शरद बन्सी पत्रकारीता पुरस्कार ; धरणगावात आज मान्यवरांच्या हस्ते वितरण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : भुसावळातील झेडटीआरआयच्या प्राचार्यासह कार्यालय अधीक्षक जाळ्यात !

March 7, 2024

तरुणाचा निर्घृण खून, मृतदेहाची विल्हेवाट करण्याआधीच फुटले बिंग !

October 11, 2023

सोलापूर मध्ये दोन कारची समोरासमोर धडक ; सहा जणांचा मृत्यू

May 22, 2022

श्रीराम मंदिर निर्माण अंतर्गत निष्कलंक धाम वडोदा येथे भव्य संत संमेलनाचे आयोजन

January 7, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group