TheClearNews.Com
Monday, October 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव महानगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने ८० जेष्ठ निराधार, दिव्याग, अंध नागरिकांना मिठाई वाटप

The Clear News Desk by The Clear News Desk
November 2, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) दिवाळीनिमित्त आनंदाचे वातावरण असतांना गोरगरीब, निराधार वृद्ध देखील या आनंदापासुन वंचित राहता कामा नये या उद्देशाने जळगाव महानगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने भजे गल्ली येथील संत गाडगेबाबा निराधार निवारा व दिव्याग बांधवांना निवारा केंद्र येथे मिठाई वाटप कार्यक्रम घेण्यात आला.

 

READ ALSO

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

 

संत गाडगेबाबा निवारा केंद्र येथील सर्व वृद्ध आजी, आजोबांचे व शहरातील दिव्याग बांधवांचे मिठाई देऊन तोंड गोड करण्यात आले. आरोग्यविषयक किंवा इतर कुठलीही समस्या असल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदैव निराधार वृद्धांच्या व दिव्याग बांथवाच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहिल असे जिल्हाअध्यक्ष भैयासाहेब रविंद्र पाटील यांनी आश्वस्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आपुलकीने केलेली विचारपूस व दिलेली भेट यामुळे वृद्धांना भारावून आले व त्यांनी याविषयी समाधान व्यक्त केले.

 

 

या कार्यक्रमात महानगर जिल्हाअध्यक्ष अशोक लाडवंजारी, प्रदेश चिटणीस एजाज मलिक, वाल्मिक पाटिल, मझर पठाण, वाय. एस. महाजन, सुदाम पाटील, अमोल कोल्हे, सुशील शिंदे, विशाल देशमुख, अकील पटेल, अनिल पवार, नईम खाटीक, जितेंद्र बागरे, योगेश लाडवंजारी, गणेश पाटील, गणेश पाटील, आदि पदाधिकारी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

October 4, 2026
क्रीडा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 4, 2026
गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
जळगाव

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

October 3, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
Next Post

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चाळीसगावात पावसाचा पुन्हा कहर, तितुर डोंगरीला पुन्हा पूर !

September 28, 2021

धक्कादायक ! मांत्रिकाने स्मशानातून उकरून काढले होते ३० मुलांचे मृतदेह

February 13, 2022

अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

June 1, 2022

धरणगाव मुख्याधिकारींच्या वाहनाला भीषण अपघात !

January 20, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group