TheClearNews.Com
Tuesday, April 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्हा बँक निवडणूक : काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादीतूनही सर्वपक्षीय पॅनलमधील भाजपला विरोध !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 14, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भाजपा सारख्या जातीयवादी पक्षासोबत निवडणूक लढण्यास नकार देऊन काँग्रेसने जिल्हा बँकेतील सर्वपक्षीय पॅनलवर पाणी सोडले होते. त्यानंतर आज राष्ट्रवादीच्या गोटातूनही सर्वपक्षीय पॅनलमध्ये भाजपाला सोबत घेण्यावरून विरोध होत आहे. राष्ट्रवादीचे विनोद देशमुख यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबतचा आपला विरोध नोंदविला आहे.

 

READ ALSO

सबगव्हाण टोल नाक्यावर मुजोरी; जळगावच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

आठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा गळा दाबून खून

राष्ट्रवादीचे विनोद देशमुख यांनी आज सकाळी सोशल मीडिया एक पोस्ट टाकली. या पोस्टमध्ये त्यांनी कॉँग्रेसचा निर्णय योग्य वाटतोय. शेतकर्‍यांना चिरडणार्‍या पक्षासोबत शेतकर्‍यांच्या जिल्हा बँकेत – युती नको करायला असे वाटते. काँग्रेस प्रमाणेच राष्ट्रवादीने सर्वपक्षीय पॅनल मधून बाहेर पडावे, असे मला वाटते. भाजप सोबत कोणत्याही निवडणुकीस माझा नम्र विरोध, असं विनोद देशमुख यांनी म्हटले आहे. त्यांच्या या पोस्टवर राष्ट्रवादी अर्बन सेलचे मनोज वाणी यांनी देखील प्रतिक्रिया देत असं झाल्यास राष्ट्रवादीचाच अध्यक्ष बनेल असे म्हटले आहे. दरम्यान, काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादीतून ही सर्वपक्षीय पॅनलमध्ये भाजपाला सोबत घेण्यावरून विरोध असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दिवसभरात राष्ट्रवादीच्या गोटात नेमक्या काय हालचाली होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सबगव्हाण टोल नाक्यावर मुजोरी; जळगावच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

April 14, 2026
गुन्हे

आठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा गळा दाबून खून

April 14, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची बिलाखेड शिवारातील जागा बेकायदेशीर ? माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या दाव्याने खळबळ

April 14, 2026
गुन्हे

चोपड्यात गोरक्षकांवर हल्ले; रोहित निकम यांच्यासह कार्यकर्त्यांची तातडीच्या कारवाईची मागणी

April 14, 2026
जळगाव

वीजग्राहकांनो, सायबर भामट्यांपासून रहा सावध!

April 14, 2026
जळगाव

जी. एस. हायस्कूल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 14, 2026
Next Post

कोरपावलीचे ग्रामसेवक प्रवीण कोळी यांचे स्वागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

St Bus Accident : सोलापूरमध्ये एसटी बस अपघात, 15 ते 20 जण जखमी, 4 जण गंभीर !

July 24, 2022

जळगावातील सुवर्णा नवाल यांच्या खूनाचा उलगडा ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

October 12, 2024

भाजप युवा मोर्चातर्फे १ मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन !

April 30, 2021

मुंबईमध्ये ५० कोटींचे ड्रग्ज पकडले; पोलिसांची मोठी कारवाई

August 4, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group