TheClearNews.Com
Wednesday, March 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते बाल कल्याण समितीच्या ‘चाईल्ड फ्रेंडली’ कार्यालयाचे उदघाटन

The Clear News Desk by The Clear News Desk
June 21, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय व इंटरनेशनल जस्टीस मिशन, मुंबई (IJM) यांच्या संयुक्त विद्यमाने बाल कल्याण समितीच्या, कार्यालयाचे ‘चाईल्ड फ्रेंडली’ नुतनीकरण करण्यात आले. नुतनीकरण केलेल्या कार्यालयाचे उदघाटन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते सोमवारी झाले.

यावेळी नवनियुक्त अध्यक्ष व सदस्य बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळ यांचे पुष्प,रोप देऊन अभिनंदन व स्वागत करण्यात आले. तसेच मावळते अध्यक्ष व सदस्य, बाल कल्याण समिती यांचे प्रमाणपत्र व पुष्प देऊन चांगल्या कामगिरी बाबत आभार व्यक्त करण्यात आले. तसेच 10 वी व 12 वी उत्तीर्ण झालेल्या बालगृहातील प्रवेशित बालकांना अभिनंदन प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरविण्यात आले. सदर कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, डॉ.वनिता सोनगत यांनी केली.

READ ALSO

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

कार्यक्रम प्रसंगी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत म्हणाले की महिला व बाल विकास व (IJM) यांच्या मार्फत Child Welfare Committee Child Friendly हा चांगला उपक्रम राबविण्यात आला आहे. महिला व बाल विकास विभागाच्या अधिकारी व कर्मचारी तसेच बाल कल्याण समितीने कोरोना काळात केलेले काम कौतुकास्पद आहे. 10 वी व 12 वीत उत्तीर्ण झालेल्या बालगृहातील प्रवेशित बालकांचे कौतुक करुन त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. आभार (IJM) चे समन्वयक, विशाल घुले यांनी व्यक्त केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
Next Post

भाजपसोबतच सरकार बनवा ; बंडखोर शिवसेना आमदारांची मागणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नाशिकच्या जिंदाल कंपनीत भीषण स्फोट ; 100 पेक्षा जास्त लोक अडकल्याची भीती !

January 1, 2023

जिल्ह्यात आज आढळले ३७ कोरोनाबाधित, ४७ झाले बरे !

January 21, 2021

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 18 मार्च 2025

March 18, 2025

“व्हाट्सएप ग्रुप”ने जोपासली सामाजिक बांधिलकी

May 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group