TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विना मास्क, गर्दी करणाऱ्यांवर जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांनी रस्त्यावर उतरून केली कारवाई

The Clear News Desk by The Clear News Desk
March 9, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढले आहे. असे असताना देखील विना मास्क फिरणारे, गर्दी करणाऱ्यांवर कारवाईसाठी आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे चक्क रस्त्यावर उतरले. यावेळी विना मास्क फिरणाऱ्यांवर जागेवरच कारवाई करण्यात आली. तर पन्नास जणांवर विना मास्क फिरणे व सामाजीक अंतर न पाळणे याप्रकरणी जागेवरच दंडही केला आहे.

सकाळी दहा ते बारा दरम्यान शहरातील सर्व व्यापारी संकुलात फिरून जिल्हाधिकारी राऊत, पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला. आज सकाळी दहाच्या सुमारास जिल्हाधिकारी राऊत, पोलिस अधिक्षक डॉ. मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, आयुक्त सतीश कुलकर्णी, उपायुक्त वाहुळे, शहर वाहतूक पोलिस निरीक्षक देविदास कुनगर, तहसिलदार नामदेव पाटील, मंडळाधिकारी योगेश नन्नवरे, तलाठी व पोलिस कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी राऊत हे स्वतः रस्त्यावरव उतरल्याने धावपळ सुरू झाली होती. फुले मार्केट, महात्मा गांधी मार्केट, चित्रा टॉकीज परिसर, नवीपेठ, गोलाणी मार्केट परिसरात फिरून विना मास्क फिरणारे, गर्दी करणाऱ्यांवर जागेवरच कारवाई केली. जिल्हाधिकारी राउत, डॉ. मुंडे यांनी व्यापाऱ्यांना विना मास्क येणाऱ्यांना माल देवू नका अशी सूचना केली.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

कोरोना बाधीतांची संख्या जळगाव शहरात सर्वाधिक आहे. नागरिक विना मास्क फिरताहेत, गर्दी करताताहेत, सामाजीक अंतर पाळत नाही यामुळे कोरोना संसर्ग जलद गतीने वाढतोय. यावेळी पोलिसांनी विना मास्क फिरणाऱ्यांना पकडून जागेवरच पाचशे रूपयांचा दंड केला. यामुळे विना मास्क फिरणारे पोलिसांना पाहून पळ काढत होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
जळगाव

‍विवेकानंद विद्यालयात महावितरण तर्फे जागृती

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
Next Post

राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे कर्तृत्ववान महिलांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 13 जून 2026 !

June 13, 2026

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026

जिल्ह्यात आज आढळला अवघा १ कोरोनाबाधित, ३ झाले बरे !

August 24, 2021

कापूस खरेदी केंद्रावर व्यापाऱ्यांना टोकन दिल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

December 8, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group