TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राज्य स्टेनोग्राफर संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी डॉ. सोमनाथ वडनेरे !

प्रकाश सपकाळ, उपाध्यक्ष तर डॉ. महेंद्र महाजन सचिवपदी, सहकोषाध्यक्षपदी भारत भगत !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 8, 2022
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

 

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र स्टेट गव्हरमेंट मोफुसिल स्टेनोग्राफर असोसिएशन, नागपूरच्या जळगाव जिल्हा कार्यकारिणीची घोषणा झाली असून जिल्हा अध्यक्षपदी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावचे डॉ. सोमनाथ वडनेरे, उपाध्यक्षपदी जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रकाश सपकाळ, सचिवपदी कबचौउमविचे डॉ. महेंद्र महाजन यांची निवड झालेली आहे. जळगाव जिल्ह्यातील लघुलेखकांच्या झालेल्या बैठकीत सर्वानुमते नवीन कार्यकारीणीची निवड करण्यात आली असून मोफसिल राज्य स्टेनोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष हरीष वारुडकर आणि सरचिटणीस डी. डी. देशपांडे यांनी सदरहू निवडीस मान्यता दिलेली आहे.

READ ALSO

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर मेळाव्यात दिल्या 60 नवीन वीजजोडण्या

जिल्हा कार्यकारिणी :
नवनियुक्त कार्यकारिणीत जळगाव जिल्ह्यातील विविध विभागातील लघुलेखकांचा सहभाग आहे तो पुढील प्रमाणे, अध्यक्ष,- डॉ. सोमनाथ वडनेरे, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, उपाध्यक्ष- प्रकाश सपकाळ, जिल्हा व सत्र न्यायालय, जळगाव, सचिव- डॉ. महेंद्र महाजन, कबचौउमवि, सहसचिव- लक्ष्मण मुंडे, शिक्षण (प्रा.) जिल्हा परिषद, जळगाव,कोषाध्यक्ष- गंगाधर कदम,जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालय, जळगाव, सहकोषाध्यक्ष भारत कुंडलिक भगत, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव, अमित मगन पाटील, जलसंपदा विभाग, जळगाव, दिलीप मोराणकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व सिव्हील हॉस्पिटल, जळगाव, राजेश गीरधर बगे,कबचौउमवि,जळगाव, सौ. चिंत्रांगा अनिल चौधरी, कबचौउमवि,जळगाव, आदेश बारी, उपविभागीय अधिकारी कार्यालय, जळगाव यांची सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.

शॉर्टहँड कला विकासासाठी कार्य :
शॉर्टहँड कौशल्य आत्मसात करुन विविध विभागात स्टेनोग्राफर्स म्हणून सेवारत स्टेनोग्राफर्स यांच्या समस्या, मागण्या व विविध प्रश्न सोडविण्यासाठी तसेच आणि शॉर्टहँड विषयाच्या विद्याथ्र्यांच्या विकासासाठी राज्य असोसिएशन कार्य करीत असून ते पुढे नेण्यासाठी ही नवनियुक्त कार्यकारीणी काम करीत असल्याचे डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य प्रथम लघुलेखकांचे संमेलन तसेच आम्ही सारे लघुलेखक या लघुलेखकांच्या मेळाव्याद्वारे शॉर्टहँड कलेच्या विकासासाठी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून सदरहू निवड झाल्याचेही ते म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

February 5, 2026
जळगाव

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर मेळाव्यात दिल्या 60 नवीन वीजजोडण्या

February 5, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
जळगाव

बापरे! खेळण्यातील नोटा देऊन व्यापाऱ्याला 6 लाखात लुटले

February 4, 2026
Next Post

..त्यावेळी काँग्रेस नेत्यानं मला भररस्त्यात बेदम मारलं होतं : अमित शहा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हा बँक निवडणूक : भाजपचे सर्व उमेदवार माघारी, बँकेवर ‘मविआ’चे वर्चस्व स्पष्ट

November 8, 2021

चाळीसगाव : अल्पवयीन मुलांना खोली देणार्‍या दोघा महिलांना बेड्या !

August 2, 2023

जीवन सुरक्षा विमा योजनेसाठी माजी सैनिकांनी माहिती पाठविण्याचे आवाहन

September 8, 2020

देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात सरकारने नाही तर एका भाजपा मंत्र्याचा त्रास : डॉ. तात्याराव लहाने

February 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group