TheClearNews.Com
Monday, May 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

..त्यावेळी काँग्रेस नेत्यानं मला भररस्त्यात बेदम मारलं होतं : अमित शहा !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 8, 2022
in राजकीय, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

गुवाहाटी (वृत्तसंस्था) तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या विरोधात निदर्शनं करत असताना त्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याचा एक किस्सा गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या भाषणात सांगितला. ते गुवाहाटी इथं पक्षाच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी नुकतंच बेलटोला, गुवाहाटी इथं पक्षाच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन केलं. यादरम्यान अमित शहांनी जनतेलाही संबोधित केलं. गृहमंत्री अमित शहांनी भाषणात सुरुवातीच्या काळातील एक किस्साही सांगितला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विरोधात निदर्शनं करत असताना त्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. आसामचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी नेते हितेश्वर सैकिया यांच्या कार्यकाळात ABVP कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीचा किस्सा अमित शहांनी सभेत सांगितला. अमित शहा म्हणाले, मी एकदा अभाविपच्या कार्यक्रमात इथं आलो होतो. त्यावेळी आम्हाला हितेश्वर सैकियानं खूप मारहाण केली होती. आम्ही त्यावेळी घोषणा देत आसामचे रस्ते सुनसान आहेत, इंदिरा गांधी खुनी आहेत, असं म्हटलं होतं. याच आसाममध्ये सलग दोन वेळा भाजपचं सरकार स्थापन होईल, असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं असं देखील त्यांनी सांगितलं.

READ ALSO

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
जळगाव

‘फायरब्रॅण्ड’ गुलाबराव पाटील यांच्या मंत्रीपदाची तटबंदी पक्षश्रेष्ठींनी केली मजबूत

April 27, 2026
राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
Next Post

पाण्यात विजेच्या तारा, आंघोळीसाठी तळ्यात उतरलेल्या चार भावडांचा शॉक लागून मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव येथे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या वाढदिवसानिमित्त गरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटप

January 20, 2021

लग्‍नाच्या अवघ्या दहा दिवसानंतर विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या !

July 21, 2021

काँग्रेस नेते राहुल गांधी याना कोरोनाची लागण

April 20, 2021

ईडी विरोधात संजय राऊत पंतप्रधान मोदींना देणार पत्र ; म्हणाले..!

March 8, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group