TheClearNews.Com
Friday, March 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दुकान मालकाच्या घरी दिवाळीची साफ-सफाई ; १७ वर्षीय युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू !

एकुलत्या एक मुलाच्या मृतदेह बघताच आई-वडिलांसह बहिणीचा काळीज चिरणारा आक्रोश !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 2, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) फटाके दुकान मालकाच्या घरी दिवाळीची साफसफाईसाठी आलेल्या १७ वर्षीय युवकाचा वीज तारेवर पाय पडल्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी रिंगरोड परिसरात घडली. एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्यामुळे कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. आनंदा संजय भराडे (वय १७, रा.रा. मन्यारखेडा ता. भुसावळ, ह.मु. सुभाष चौक)

घरी साफसफाई करण्यासाठी गेले अन् घात झाला !
शहरातील राजकमल टॉकीज परिसरातील अनिल अग्रवाल यांचे फॅन्सी फटाके नावाने दुकान असून त्याठिकाणी भुसावळ तालुक्यातील मन्यारखेडा येथील सुनिल चव्हाण हा तरुण सागर सुभाष शिंदे याच्यासोबत पंधरा दिवसांपासून कामाला लागला होता. मंगळवारी अनिल अग्रवाल यांनी दोघ मुलांना रिंगरोडवरील यशवंत कॉलनीत असलेल्या घराची साफसफाई करायला सांगितले होते. त्यानुसार सुनिल व सागर यांच्यासोबत दुकानातील पवन नावाचा मुलगा हे तिघे बुधवारी सकाळी अग्रवाल यांच्या घरी साफसफाई करण्यासाठी गेले. त्यांनी घरातील कंपाऊंटमधील साफसफाई केल्यानंतर अग्रवाल यांच्या कुटुंबियांनी त्या तिघ मुलांना त्यांच्या घराशेजारी असलेल्या प्लॉटमधील गवत काढण्याचे सांगितले होते.

READ ALSO

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

श्वेतपत्रिकेद्वारे प्रशासकीय राजवटीचा हिशेब प्रसिद्ध करावा ; वैशाली पाटील यांचे आयुक्तांकडे मागणी

तारावर पाय पडला गंभीररित्या भाजला गेला !
मोकळ्या प्लॉटमधील काही गवत काढल्यानंतर पवन आणि सुनिल यांनी त्याठिकाणी लोंबकळणारी वायर ओढून ती फेकून दिली. दरम्यान, दुसरी वायर काढण्यासाठी जात असतांना गवतामध्ये पडलेल्या विद्युत तारावर सुनिलचा पाय पडला. त्याला विजेचा जोरदार धक्का बसल्याने त्याच्या अंगावरील कपडे जळून गेले तर मानेला देखील गंभीर दुखाप होवून तो गंभीररित्या भाजला गेला.

काठीने तार दूर करीत केले !
गवत काढण्याचे काम करीत असतांना सुनिल सोबत असलेल्या पवनच्या हातात लाकडी काठी होती. तर सागर हा पाणी आणण्यासाठी गेला होता. सुनिलला विजेचा शॉक लागल्याचे लक्षात येताच त्या दोघांनी त्याठिकाणी पडलेल्या लाकडी काठीने तेथील तार दूर केले. त्यानंतर सुनिलला एका वाहनातून तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरु असतांना त्याची प्राणज्योत मालवली. तर पवन हा बालंबाल बचावला.

कुटुंबीयांचा मन हेलवणारा आक्रोश !
एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूची माहिती मिळाल्यावर आई-वडिलांना मोठा धक्का बसला. घटनेची माहिती मिळताच जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांसह सुनिलच्या कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेतली. मुलाचा मृतदेह बघताच सुनिलच्या नातेवाईकांनी रुग्णालयात आक्रोश केला होता. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, मालकावर कारवाई व्हावी म्हणून नातेवाइकांनी मृतदेह घेण्यास नकार दिल्याने गोंधळ उडाला होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

March 6, 2026
जळगाव

श्वेतपत्रिकेद्वारे प्रशासकीय राजवटीचा हिशेब प्रसिद्ध करावा ; वैशाली पाटील यांचे आयुक्तांकडे मागणी

March 5, 2026
गुन्हे

जि. प. महिला कर्मचाऱ्याच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 5, 2026
एरंडोल

सासरच्या मानसिक छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; सुसाइड नोटमुळे तिघांविरुद्ध गुन्हा

March 5, 2026
जळगाव

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानने सादर केलेल्या संगीत समर्पण या नाटकास चार पारितोषिके प्राप्त

March 4, 2026
गुन्हे

प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणाचा निघृण खून

March 4, 2026
Next Post

जळगावात नामांकीत कंपन्यांची बनावट घड्याळ विक्री ; एकाविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुक्ताईनगर : सॉफ्टवेअर इंजिनियरची ऑनलाईन फसवणूक ; महिलेने २५ हजार रुपयांचा घातला गंडा !

May 31, 2022

महिलेच्या साडीचा पदर कडबाकुट्टी यंत्रात अडकुन अपघात ; तरुण विवाहितेचा मृत्यू !

May 16, 2022

श्रीमलंग गडावर दरड कोसळली ; मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात वडिलांचा मृत्यू !

June 11, 2024

मनसे नेते अमीत ठाकरे दोन दिवसीय जळगाव जिल्हा दौऱ्यावर ; विनय भोईटे यांची माहिती !

July 17, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group