TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मध्यप्रदेशातील डॉक्टर निघाला बनावट नोटांचे सिडींकेटचा मोहरक्या ; पोलिसांनी केली अटक !

vijay waghmare by vijay waghmare
April 8, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भंगार विक्रेत्याकडून जप्त केलेल्या नकली नोटा प्रकरणात आतापर्यंत पाच संशयितांना अटक केली होती. तर या बनावट नोटांचे कनेक्शन हे मध्यप्रदेशातील बऱ्हाणपुरपर्यंत पोहचले होते. जिल्हापेठ पोलिसांकडून त्यांचा कसून शोध घेतला जात होता, मात्र ते पाच महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र बनावट नोटांचे सिंडीकेट चालविणाऱ्या डॉ. प्रतिक सुरेश नवलखे (वय ४३, रा. बऱ्हाणपूर, मध्यप्रदेश) याला अटक करण्यात आली असून त्याचे धागेदोरे हे पश्चिम बंगालपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.

बनावट नोटा चलनात आणणाऱ्या चेतन सावकारे याच्या जिल्हापेठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून पाचशे रुपयांच्या ९८ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. याप्रकरणाचा तपास करतांना नईम शेख बदरुद्दीन, नरजील नासीर खान रा. जामनेर व तोंडापूर येथील गणी मजीद शेख, मोहम्मद हकीम यांना अटक करण्यात आली होती. तर जुबेर असरफ अन्सारी यांना अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यातील तपासाचे धागे मध्यप्रदेशापर्यंत पोहचल्यानंतर त्यांनी मोहम्मद हकीम आमीनची कसून चौकशी केली असता, तो रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. तर त्याचा साथीदार जुबेर असरफ असन्सारी हा मात्र अद्याप फरार असून

READ ALSO

‍विवेकानंद विद्यालयात महावितरणमध्ये ऊर्जा जागृती

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

कारागृहातून झाला सिडींकेटमध्ये सहभाग
बनावट नोटांचे सिडींकेट चालविणारा प्रतिक नवलखे याचे एमबीबीएसपर्यंतचे शिक्षण झाले असून तो डॉक्टर आहे. शासकीय रुग्णालयात कार्यरत असतांना तेथील साहित्याची अफरातफर केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध तीन फसवणूकीचे गुन्हे दाखल आहे. या गुन्ह्यात कारागृहात असतांना त्याची बनावट नोंटोच सिडर्डीकेट चालविणाऱ्यांशी ओळख झाली आणि ते यामध्ये सामिल झाल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. दरम्यान, या बनावट नोटांचे धागेदोरे हे आता पश्चिम बंगालपर्यंत पोहचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पाच महिन्यांपासून होते मागावर
पोलिसांनी खंडवा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या मोहम्मद हकीम आमीन याची चौकशी केली असता, त्याने या बनावट नोटा मध्यप्रदेशात डॉक्टर असलेल्या प्रतिक सुरेश नवलखे (वय ४३, रा. बऱ्हाणपूर, मध्यप्रदेश) याच्याकडून घेतल्याचे सांगितले होते. परंतु गेल्या पाच महिन्यांपासून जिल्हापेठ पोलिसांचे पथक बनावट नोटा पुरविणाऱ्या डॉक्टरच्या मागावर होते. दरम्यान, दि. ४ रोजी डॉ. प्रतिक सुरेश नवलखे याला अटक केली असून त्याला दि. ९ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. तपास सपोनि मिरा देशमुख करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

‍विवेकानंद विद्यालयात महावितरणमध्ये ऊर्जा जागृती

September 19, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
Next Post

प्रेमाच्या जाळ्यात ओढून महिलेने सराफाला घातला २७.५६ लाखांचा गंडा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दारूच्या नशेत एकाने केला महिलेचा विनयभंग ; धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल !

February 4, 2024

मनसे नेते अमीत ठाकरे दोन दिवसीय जळगाव जिल्हा दौऱ्यावर ; विनय भोईटे यांची माहिती !

July 17, 2023

देशात लसीकरण मोहिमेची तयारी पूर्ण, ७१९ जिल्ह्यांत होणार लसीकरण : आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन

January 3, 2021

धरणगावातून अज्ञात चोरट्याने लांबवली दुचाकी !

July 13, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group