TheClearNews.Com
Sunday, June 8, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

५० हजारांच्या रोकडसह कागदपत्रे चोरी ; पहूर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा

The Clear News Desk by The Clear News Desk
April 27, 2022
in गुन्हे, जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

पहूर (प्रतिनिधी) जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथील एका घरातून चोरट्याने ५० हजार रोख रक्कमेसह कागदपत्रे चोरी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात गणेश उत्तम जाधव (रा. तोंडापूर. जामनेर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनीता सुरेश गायकवाड (वय ४५, रा. मामाजी टॉकीज महात्मा फुले नगर भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २४ एप्रिल २०२२ रोजी गणेश उत्तम जाधव (रा. तोंडापूर. जामनेर) याने घरात अनाधिकृत पणे प्रवेश करुन घरात ठेवलेली पत्री पेटी व त्यातील ५०,००० रोख रुपये व कागदपत्र असे पेटीसह घरफोडी चोरी करुन नेले आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात गणेश उत्तम जाधव (रा. तोंडापूर. जामनेर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास स.फौ. अनिल तुळशिराम सुरवाडे करीत आहेत.

READ ALSO

कडीकोयंडा तोडून मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी लांबवली !

सासूरवाडीला शेती करण्यासाठी गेला अन् चोरट्यांनी मारला डल्ला ; 41 हजारांचा ऐवज नेला चोरुन

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कडीकोयंडा तोडून मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी लांबवली !

June 8, 2025
गुन्हे

सासूरवाडीला शेती करण्यासाठी गेला अन् चोरट्यांनी मारला डल्ला ; 41 हजारांचा ऐवज नेला चोरुन

June 8, 2025
गुन्हे

वाहनावर सिमेंट उडविल्याच्या करणावरुन तरुणाला कोयत्याने बेदम मारहाण

June 6, 2025
गुन्हे

बरे होण्यासाठी सोनपोत मंत्रवून देणाऱ्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

June 6, 2025
गुन्हे

हुंड्याची रक्कम, सोने न दिल्याने विवाहितेचा छळ

June 5, 2025
गुन्हे

ईच्छा पूर्ण होईल असे सांगत वृद्धाला गंडवले !

June 5, 2025
Next Post

बापरे ! चाळीसगाव न्यायालय परिसरात पक्षकाराकडून वकिलास पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ब्रेकिंग न्यूज : बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित कंडारेच्या ड्रायव्हरला जामीन !

January 5, 2021

टोळीने गुन्हे करणारे चाळीसगावातील चार गुन्हेगार दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार !

September 23, 2023

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात ; वृद्ध आई-वडिलांनी गमावला एकुलता एक मुलगा !

May 7, 2023

बालरंगभूमी परिषद व गोदावरी फाऊंडेशनतर्फे आयोजित मोफत आरोग्य शिबिराचा ४५ कलावंतांनी घेतला लाभ

March 7, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group