TheClearNews.Com
Thursday, October 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बापरे ! चाळीसगाव न्यायालय परिसरात पक्षकाराकडून वकिलास पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

The Clear News Desk by The Clear News Desk
April 27, 2022
in चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव न्यायालय परिसरात पक्षकाराने वकिलास पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडल्याने काही काळासाठी न्यायालय परिसरात तणाव निर्माण झाला. कागद पत्र देण्यास उशीर केल्याच्या कारणावरून पक्षकाराने चक्क वकिलाच्या अंगावर पेट्रोल टाकल्याची घटना मोठी खळबळ उडाली आहे.

चाळीसगाव येथे वकिली व्यवसाय करणारे एस. टी. खैरनार हे वकील आपल्या नियमित कामकाज करण्यासाठी वकील चेंबरमध्ये बसले होते, त्याचवेळी त्यांचे पक्षकार असलेले ७५ वर्षीय किसन सांगळे हे देखील त्यांना भेटण्यासाठी वकील चेंबरमध्ये दाखल झाले, यावेळी कागदपत्र देण्या-घेण्यावरून दोघांमध्ये किरकोळ स्वरूपाची बोलचाल झाली, याच वेळी पूर्ण तयारीनिशी आलेल्या किसन सांगळे यांनी वकील खैरनार यांच्या अंगावर सोबत आणलेले पेट्रोल ओतून त्यांना माचिसने पेटविण्याचा प्रयत्न केला.

READ ALSO

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

याचवेळी शेजारी असलेल्या वकिलांनी त्यांना वेळीच रोखल्याने पुढील अनर्थ टळला असला तरी, वकील खैरनार यांच्या अंगावर पेट्रोल पडल्याने त्यांना त्वचा विकाराचा त्रास आणि रक्तदाब वाढल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले असून किसन सांगळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या वर चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या घटने मागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, कागदपत्र देवाणघेवाण करण्यााठी उशीर झाल्याने हे कृत्य करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

October 2, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
कृषी

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

September 24, 2026
चाळीसगाव

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

August 28, 2026
चाळीसगाव

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

August 23, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
Next Post

२५ हजारांची अँल्युमिनियम तार चोरी ; धरणगाव पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात १२ ऑक्टोबरला १० लाख महिलांचा ‘मुक मोर्चा’

October 8, 2020

जळगाव सलमान बागवान मृत्यूप्रकरण ; ठेकेदार, व्यवस्थापकासह ४ जणांविरुद्ध गुन्हा !

June 22, 2023

अमृतयोजनेचे काम दोन दिवसात पूर्ण होणार; महापौरांनी दिले आश्वासन

January 31, 2021

शरद पवारांविरोधात बोलणाऱ्यांना कुणी गांभीर्याने घेत नाही – उद्धव ठाकरे

November 27, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group