TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नशिराबादच्या बारागाड्यांना द्विशतकी परंपरा !

खंडेराव महाराज यात्रोत्सव : धोबी घराण्याचा मान, विविध कार्यक्रमाचे आयोजन !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 13, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

नशिराबाद (सुनील महाजन) गेल्या दोन शतकांची अखंड परंपरा असलेल्या श्री खंडेराव महाराज यांच्या यात्रोत्सवास १६ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. चार दिवस चालणाऱ्या या उत्सवात बारागाड्या ओढणे, कठडे मिरवणूक, लोकनाट्य आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १७ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम होईल.

सुनसगाव रस्त्यालगत श्री खंडेराव महाराज यांचे पुरातन मंदिर आहे. यात्रोत्सवानिमित्त दरवर्षी विविध कार्यक्रम घेण्यात येतात. यंदा १६ एप्रिल सोमवारी सकाळी ८ वाजता श्रींच्या मूर्तीस पंचामृत महाभिषेक पूजन करून यात्रोत्सवास प्रारंभ होईल. १६ रोजी सकाळी ८ वाजता पारंपरिक पूजन व दुपारी ४ वाजता सत्यनारायण पूजन होईल. चैत्र वद्य प्रतिपदेला अर्थात १७रोजी पहाटे श्रींची पूजा सायंकाळी ६ वाजता भगत सुदाम दामू धोबी यांच्या हस्ते बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम होईल. सायंकाळी ७ वाजता कठडे मिरवणूक निघणार आहे. त्यानंतर रात्री ८ वाजता प्रियाबाई रावेरकर यांचा लोकनाट्याचा कार्यक्रम होईल. १८ व १९ रोजी सकाळी श्रींच्या मूर्तीस महापूजन अभिषेक व रात्री ८ वाजता लोकनाट्याचा कार्यक्रम होईल. कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन उत्सव समितीने केले आहे.

READ ALSO

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

उत्सव समिती खंडेराव महाराज यात्रोत्सवाचे अध्यक्ष योगेश पाटील, उपाध्यक्षपदी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष लालचंद्र पाटील यांची निवड झाली. खजिनदार ज्ञानदेव लोखंडे, सचिव मोहन येवले, सेक्रेटरी पंकज महाजनआहेत. मा सरपंच विकास पाटील प्रकाश बोंडे, किरण पाटील किशोर पाटील आदींचे सहकार्य आहे. गावातील गणेश मंडळ, दुर्गोत्सव मंडळाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ यात्रोत्सवासाठी परिश्रम घेत आहे.

आतापर्यंत कै. रघू धोबी, कै. शंकर रघू धोबी, कै. गणपत शंकर धोबी, कै दामू शंकर धोबी कै. मोतीलाल संपत धोबी यांनी बारागाड्या ओढलेल्या आहेत. दोनशे वर्षांपासून धोबी घराण्याकडे बारागाड्या ओढण्याचा मान चैत्र वद्य प्रतिपदेला खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त बारागाड्या ओढण्याची परंपरा आहे. नशिराबाद येथील धोबी घराण्याकडे सुमारे दोनशे वर्षांपासून बारागाड्या ओढण्याची प्रथा आजही सुरुच आहे. पिढ्यान् पिढ्या बारागाड्या ओढण्याची परंपरा धोबी घराण्याने सांभाळलेली आहे कै दामू धोबी यांनी ३५ वर्षे बारागाड्या ओढल्या. त्यांच्या आधीही कित्येक पिढ्यानपासून बारागाड्या ओढण्याची प्रथा आहे. गेल्या काही वर्षापूर्वी मोतीलाल संपत धोबी (गोमा धोबी) यांचे निधन झाले. त्यामुळे आता माजी ग्रामपंचायत सदस्य सुधाकर उर्फ सुदाम धोबी यांनी ही धुरा सांभाळली आहे. यंदा बारागाड्या ओढण्याचे त्यांचे पाचवे वर्ष आहे. येथील बारागाड्या व खंडेराव महाराज यात्रोत्सवाला अनन्य महत्त्व आहे दोन वर्षे कोरोना महामारी मुळे उत्सव साध्यापद्धतीने साजरा करण्यात आला होता या वर्षी निर्बंध मुक्त झाल्या मुळे उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
Next Post

अंगणातून मोटारसायकल चोरी ; धरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope : आजचं राशिभविष्य, 24 जानेवारी 2024 !

January 24, 2024

असहयोग आंदोलनाने सर्वसामान्यांमध्ये स्वातंत्र्याची प्रेरणा जागविली : अनिल नौरिया

December 24, 2024

राज्यपालांनी पदावर राहायचे की नाही – शरद पवार

October 19, 2020

वाहतुकीचे नियम पाळा, व्यसनांपासून दूर रहा – डॉ. महेश्वर रेड्डी

January 17, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group