TheClearNews.Com
Sunday, April 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डॉ. अविनाशजी आचार्यांना देणार ‘जळगाव रत्न’ ; महापौर जयश्री महाजन यांनी स्मृतिदिनानिमित्त वाहिली आदरांजली

The Clear News Desk by The Clear News Desk
March 25, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) सर्व समाजाला सोबत घेऊन चालत जाणारे, समाजावर निःस्वार्थ प्रेम करणारे, जवानांप्रती सदैव कृतज्ञ राहणारे पूज्य डॉ. अविनाशजी आचार्य ऊर्फ दादा यांचा सातवा स्मृतिदिन आज (२५ मार्च २०२१) डॉ. हुजूरबाजार हॉस्पिटलमध्ये अतिशय भावनिक वातावरणात साजरा झाला. यावेळी डॉ. आचार्य यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.

याप्रसंगी डॉ. संजीव हुजूरबाजार, डॉ. आरती हुजूरबाजार, शिवम हुजूरबाजार, ऐश्वर्या हुजूरबाजार यांच्यासह महापौर जयश्री महाजन, माजी महापौर नितीन लढ्ढा, महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुनील महाजन, माजी नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे, उपमहापौर कुलभूषण पाटील, ललित धांडे आदी उपस्थित होते. महापौर जयश्री महाजन म्हणाल्या, की पूज्य दादांच्या कार्याची ओळख ही पिढ्यान्पिढ्या समाजातील प्रत्येक घटकासाठी निरंतर प्रेरणादायी राहणारी आहे. दादांनी समाजाची सेवा करण्याची कृतिशील भगवद्गीताच जणू लिहून ठेवलेली आहे. त्यांच्या मार्गदर्शक पथावर निरंतर कार्य करणे, हीच त्यांना आदरांजली ठरेल. आम्ही सर्व समाजसेवक या कृतीसाठी वचनबद्ध आहोत. सद्यःस्थितीतील ‘कोरोना’चा संक्रमणकाळ संपल्यानंतर जळगाव शहर महानगरपालिका व समस्त जळगावकरांच्यावतीने पूज्य दादांना ‘जळगाव रत्न’ पुरस्कार देऊन आम्ही सर्वजण निश्चितपणे कृतार्थ होऊ. ‘जळगाव रत्न’ पुरस्कारासंदर्भातील पत्र यावेळी महापौर जयश्री महाजन यांनी डॉ. हुजूरबाजार यांच्याकडे सुपूर्द केले.

READ ALSO

ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्याची ग्राहकाकडून सव्वा लाखात फसवणूक

जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर

ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनाही गौरविणार

ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनाही ‘जळगाव रत्न’ पुरस्कार देण्यासंदर्भात जळगाव महानगरपालिकेने यापूर्वीच निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे त्यांचाही यथोचित सन्मान ‘कोरोना’चा संक्रमणकाळ संपल्यानंतर केला जाईल, असेही याप्रसंगी महापौर जयश्री महाजन यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्याची ग्राहकाकडून सव्वा लाखात फसवणूक

April 12, 2026
जळगाव

जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर

April 11, 2026
अमळनेर

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

April 11, 2026
जळगाव

जी.एस. हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती साजरी

April 11, 2026
जळगाव

भुसंपादन प्रकरणात आयुक्तांच्या खुर्चीसह वाहन जप्तीचे वॉरंट

April 11, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

April 10, 2026
Next Post

सुवर्ण महोत्सवी योजनेतंर्गत अर्थसहाय्यासाठी कागदपत्र सादर करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव ‘विकासो’ निवडणूक : ‘माविआ’ विरुद्ध भाजपा सामना रंगणार !

May 24, 2022

नशिराबाद सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदी रत्नाकर पांढरकर तर कार्याध्यक्षपदी बंडू खंडारे यांची बिनविरोध निवड

October 17, 2021

जीएम फाउंडेशनने लाडकी बहिण योजनेचे २३ हजार फार्म भरले विनामूल्य !

July 31, 2024

हिमकडा तुटल्याने आलेला प्रलय हा चिंतेचा विषय, उमा भारतींनी दिला होता इशारा

February 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group