TheClearNews.Com
Wednesday, August 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नशिराबाद सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदी रत्नाकर पांढरकर तर कार्याध्यक्षपदी बंडू खंडारे यांची बिनविरोध निवड

The Clear News Desk by The Clear News Desk
October 17, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

नशिराबाद (प्रतिनिधी) येथील सार्वजनिक वाचनालयाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली. त्यात पुढील तीन वर्ष मुदतीसाठी अध्यक्ष म्हणून रत्नाकर रामभाऊ पांढरकर यांची तर कार्याध्यक्ष म्हणून बंडू रूपचंद खंडारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

 

READ ALSO

हातचलाखीकरुन दागिने लांबवणारा चोरटा गजाआड

आरटीओ एजंटला ६ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

कार्यकारिणी सभासद म्हणून जनार्दन शामराव माळी, मिठाराम शामराव म्हसकर, डॉ. प्रमोद पितांबर आमोदकर, राजेश्वर सखाराम धर्माधिकारी, जितेंद्र यशवंत महाजन, एडवोकेट प्रदीप मुरारी देशपांडे, जितेंद्र देवीदास पाटील, संजय पंडित पाटील, डॉ. नजरूल इस्लाम के अहमद, हरीश धनराज पाटील, मनोज अरुण नाईक यांची निवड करण्यात आली. संस्थेच्या प्रगतीसाठी, विकासासाठी तसेच वाचनसमृद्धी वाढविण्यासाठी जनजागृती करण्याचा सर्वांनी मनोदय व्यक्त केला. संस्थेचे मावळते कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉ. युवराज वाणी यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार वाचनालयाचे जुने-जाणते लेखनिक म्हणून काम पाहणारे न्यू इंग्लिश स्कूलचे पर्यवेक्षक बी. आर. खंडारे यांनी कार्याध्यक्षपद सांभाळावे, अशी आग्रही भूमिका मांडली होती. त्यानुसार सर्वांनी एकमताने त्यांची निवड केली. संस्थेच्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांच्या निवडी बद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. या सभेत शोकप्रस्ताव, मागील सभेच्या कार्य वृत्तांतास मंजुरी, वार्षिक जमाखर्च, आगामी अंदाजपत्रक, वार्षिक अहवाल या विषयांसह अनेक विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

हातचलाखीकरुन दागिने लांबवणारा चोरटा गजाआड

August 18, 2026
गुन्हे

आरटीओ एजंटला ६ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

August 18, 2026
गुन्हे

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

August 17, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
जळगाव

महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

August 16, 2026
जळगाव

महावितरणच्या जळगाव परिमंडलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
Next Post

दोन वाहनांची समोरासमोर धडक ; तरुण जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बापलेकाचा एकाच रात्री मृत्यू ; धक्कादायक कारण आले समोर !

July 28, 2023

मंदाकिनी खडसेंना मुंबई हायकोर्टाचा दिलासा ; पुढील सुनावणी १४ मार्चला

February 17, 2022

पाचोऱ्यात धावत्या रेल्वेत चढणे तरुणाला पडले महागात ; तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

January 11, 2021

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

October 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group